अभिनेत्री कियाराने मारली ‘अशी’ किक, Video पाहून चाहते झाले ‘हैराण’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘कबीर सिंह’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप टाकणारी अभिनेत्री कियारा आडवाणी आता दिशा पटानीच्या पावलावर पाऊल टाकत आहे. नुकताच ‘कबीर सिंह’ मधील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कियारा बॉक्सिंगबरोबर किक मारत आहे. ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या जबरदस्त हिट नंतर आता अभिनेत्री तिच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत आहे. तिच्या जिमचे व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, कियारा आडवाणीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

View this post on Instagram

🌊

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

It’s not me it’s the @manishmalhotra05 effect ✨

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

अभिनेत्री कियारा आडवाणीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या असून तिच्या कौशल्यांचे कौतुकही केले जात आहे. अलीकडेच कियारा आडवाणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर तीही ट्रोलर्सच्या निशाण्याखाली आली होती. त्या फोटोत अभिनेत्रीने पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, चाहत्यांनी अभिनेत्रीला खूपच ट्रोल केले होते आणि तिची तुलना ‘मॅगी’शी केली होती.

View this post on Instagram

🌼

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

#ZeeCineAwards ✨

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

🕸

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ती लवकरच अक्षय कुमारसोबत आगामी ‘गुड न्यूज’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होईल. अभिनेत्री कियारा अडवाणी शाहिद कपूरसोबत ‘कबीर सिंह’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला.

View this post on Instagram

☀️💦

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like