‘या’ ८ अभिनेत्री लग्‍नापुर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, बिंग फुटल्यानंतर घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने अजूनही आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लग्न केले नाही. कदाचित ती बाळाला जन्म दिल्यानंतर आपल्या नात्याला पुढे नेण्याचा प्लॅन करेल. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिला प्रेग्नेंट आहे. सध्या ती आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. ती कधी अर्जुनसोबत हॉटेलमध्ये जाताना दिसते तर कधी फिरताना दिसते. नुकतेच तिचा आई-वडिल मुंबईमध्ये आले आहे.

 हालांकि यह पहला मौका नहीं है जब किसी अभिनेता की गर्लफ्रेंड शादी से पहले गर्भवती हो गई हैं. कई बॉलीवुड अभिनेत्रियां ऐसी हैं, जो बिना शादी के ही गर्भवती हो गई हैं. इनमें ज्यादातर ने बाद में अपने पार्टनर से शादी कर अपने बच्चे को जन्म दिया. लेकिन कुछ ऐसी भी हैं जिन्होंने बिना पिता के ही बच्चे को जन्म दिया.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या लग्नाच्या आधी गर्भवती झाल्या आहेत. यामध्ये जास्तकरुन अभिनेत्रीने पार्टनर सोबत लग्न करुन बाळाला जन्म दिला आहे. काही अशा ही अभिनेत्री आहे ज्यांनी लग्न न करताच मुलांना जन्म दिला आहे.

 बॉलीवुड अभिनेत्री श्रीदेवी के बारे में भी कहा जाता है कि वो शादी से पहले प्रेग्नेंट हो गई थीं. जिसके चलते उन्होंने पहले से शादीशुदा बोनी कपूर के साथ शादी की. बता दें कि श्रीदेवी की दो बेटियां जाह्नवी और खुशी हैं.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीबद्दल बोलायचे म्हणले तर ती लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती. ज्यामुळे तिने बोनी कपूरसोबत लग्न केले. श्रीदेवीला दोन मुली आहे जान्हवी आणि खुशी आहे.

 कोंकणा सेन शर्मा ने ब्वॉयफ्रेंड रणवीर शौरी से अचानक शादी की थी. शादी के कुछ समय बाद ही दोनों ने घोषणा की थी कि वे जल्द ही माता-पिता बनने वाले हैं. कहा जाता है कि प्रेग्नेंसी की वजह से कोंकणा ने जल्द शादी की थी.

कोंकणा सेन शर्माने बॉयफ्रेंड रणवीर शौरीसोबत अचानक लग्न केले. लग्नाच्या काही दिवसाने त्या दोघांनी घोषणा केली की, ती लवकरच आई होणार आहे. असे म्हणले जाते की, आधी प्रेग्नेंट असल्यामुळे कोंकणाने लग्नाची घाई केली होती.

 अभिनेत्री महिमा चौधरी के बारे में कहा जाता है कि वो शादी से पहले प्रेग्नेंट हो गई थीं. उनकी शादी बॉबी मुखर्जी से हुई.

अभिनेत्री महिमा चौधरी ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती. तिचे लग्न बॉबी मुखर्जीसोबत झाले आहे.

 भारत के मशहूर सितार वादक रवि शंकर की बेटी अनुष्का शंकर के बारे में भी यही कहा जाता है कि वो शादी से पहले प्रेग्नेंट हो गई थीं. अनुष्का के बेटे का नाम जुबिन है.

भारताचे प्रसिद्ध सतारवादक रवि शंकरची मुलगी अनुष्का शंकर ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती. अनुष्काच्या मुलाचे नाव जुबिन आहे.

 बॉलीवुड अभिनेत्री सेलीना जेटली के बारे में कहा जाता है कि वो शादी से पहले प्रेग्नेंट हो गई थीं. सेलीना ने पीटर हाग से शादी की थी और सेलीना के दो जुड़वा बेटे हैं.

बॉलिवूड अभिनेत्री सेलीना जेटली ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती. सेलीनाने पीटर हागसोबत लग्न केले होते. सेलीनाला जुडवा मुले आहे.

Image result for कमल हासन की पत्नी सारिका

अभिनेत्री कमल हासनची पत्नी सारिका हे लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होत्या. सारिका यांना दोन मुली आहे. श्रुति आणि अक्षरा हासन

 उस दौर में वेस्टइंडीज के क्रिकेटर पूरी दुनिया पर राज करते थे. उनके क्रिकेट की पूरी दुनिया में तूती बोलती थी. इसी दौरान सर विव‌ियन रिचर्ड्स की बॉलीवुड अभिनेत्री नीना गुप्ता से मुलाकात हुई. उसी दौर में दोनों में संबंध बने और साल 1989 में नीना गुप्ता गर्भवती हो गईं. तब उन्होंने अपनी बेटी को जन्म देने के लिए समाज और परिवार से काफी लड़ाई लड़ी. आखिरकार उन्होंने बेटी मसाबा को जन्म दिया. मसाबा अपने पिता विव रिचर्ड्स से काफी करीब हैं, लेकिन उनके पालन-पोषण की पूरी जिम्मेदारी हमेशा नीना गुप्ता ने ही उठाई. नीना ने साल 2008 में दिल्ली के बिजनेसमैन विवेक मेहरा से शादी की.

वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्सची बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्तासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. १९८९ मध्ये नीना प्रेग्नेंट होती. आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी तिचे परिवारासोबत खूप वाद झाले. शेवटी तिने मुलगी मसाबाला जन्म दिला. मसाबाची पिता विवियन रिचर्ड्ससोबत खूप जवळीक आहे पण तिचे पालन-पोषण नीना गुप्ताने केले. नीनाने २००८ मध्ये दिल्लीचे बिजनेसमॅन विवेक मेहरासोबत लग्न केले.

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक