भारताला पाकिस्तानकडून घ्यावी लागली ‘ही’ १० गाणी, आजही सुपरहिट (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल बॉलिवूडमध्ये सिनेमाच्या रिमेक आणि म्यूजिक रिमेकची चर्चा आहे पण कमी लोक जाणतात की, भारताला पाकिस्थानकडून अनेक धून चोराव्या लागल्या. खास गोष्ट ही आहे की, पाकिस्तानच्या ज्या धुनचे रिमेक भारतामध्ये केले आहे हे खूपच प्रसिद्ध झाले आहे. कदाचित काही खास लोकांनाच ‘बहुत प्यार करते हैं तुमको सनम’ गाणे आवडले नसावे पण फार कमी लोकांना माहित असेल की ही एक गजल आहे. ज्याला पाकिस्तानमध्ये गजल सम्राट मेहेंदी हसनने गायले होते.

१) ‘बहुत प्यार करते हैं तुमको सनम’ (साजन, १९९१) एक प्रसिद्ध गाणे आहे. याला समीरने लिहले होते आणि नदीम-श्रवणने याची धुन तयार केली होती पण खरी धुन पाकिस्तान गाणे ‘बहुत खूबसूरत है मेरा सनम’ मधील आहे. यामध्ये समीरने फक्त शब्द बदलण्यासाठी मदत केली होती.

https://youtu.be/EZOtLpQsUao’

२) ‘कितना प्यारा तुझे रब ने बनाया’ (राजा हिंदुस्तानी, १९९६) गाणे त्याकाळी खूप प्रसिद्ध झाले होते अनेक काळ हे गाणे प्रसिद्ध होते. आजही या गाण्याची धुन एकायला मिळते पण या गाण्याची खरी धुन नुरसत फतह अली खानने बनवली आहे. त्यांनी आपल्या अनेक मंचावर हे गाणे गायले होते. एवढेच नव्हे तर ‘किन्ना सोना तेनू रब ने बनाया’ या बोलसोबत त्यांनी अलबममध्ये गाणे गायले होते.

३) धीरे-धीरे आप मेरे (बाजी, १९९५) अभिनेता आमिर खान आणि ममता कुलकर्णी यांचे हे गाणे उदित नारायण आणि साधना सरगमने गायले होते. याची धुन चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी बनवली होती पण याची खरी धुन ‘रफ्ता-रफ्ता वो मेरे हस्ती के सामा’ याा गाण्याची आहे.

४) चोली के पीछे क्या है (खलनायक, १९९३) हे भारतातचे सगळ्यात प्रसिद्ध गाणे होते. याला सपना अवस्थी आणि अलका यागनिकने गायले होते. याची धुन लक्ष्मीकांत प्यारेलालने बनवली होती पण खरी धुन ही पाकिस्तान गाणे रात दे बारह वज्जे (जबरदस्त) धुन आहे.

५) मैं जिस दिन भुला दूं (पुलिस पब्लिक- १९९०), पुन्नम ढिल्लनचे गाणे लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायले होते. आजही ते प्रसिद्ध आहे. याची धुन राम-लक्ष्मण यांनी बनवल होते. याचे बोल असद भोपालीने लिहले होते पण याची खरी धुन पाकिस्तानचे गाणे ‘मैं जिस दिन भुला दूं’ ला मिळते-जुळते आहे.

https://youtu.be/E6WvaZc8uSU

६)  तू चीज बड़ी है मस्त-मस्त (मोहरा, १९९४) हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, बॉलिवूडमध्ये हे गाणे पुन्हा तयार करावे लागले. मोहरा चित्रपटामध्ये याला दानवेळा पडद्यावर दाखविले गेले. याला उदित नारायण आणि कविता कृष्णमुर्तीने गायले होते. याचे बोल आनंद बक्शीने लिहले होते आणि याचे म्यूजिक विजू शाहने तयार केले होते पण खरी धुन नुसरत फतह अली खान कव्वाली ‘दम मस्त कलंदर’ पासून प्रसिद्धी मिळाली होती.

७) मेरा पिया घर आया (याराना- १९८१), त्या काळात या गाण्याने धमाल केली होती. त्या काळात भारतातील अनेकांची पत्नी त्यांचे पती बिजनेससाठी बाहेर जात असे तेव्हा ते हे गाणे ऐकत असे. नुसरत फतह अली खानची कव्वाली ‘मेरा पिया घर आया’ पासून पुर्णपणे प्रेरीत आहे.

८. काला शा काला (आई मिलन की रात, १९९१) अनुराधा पौडवालच्या आवाजातील या गाण्याला आनंद-मिलंदने रेकॉर्ड केले तेव्हा अनेक महिने हे गाणे लोकांच्या ओठांवर होते.

९. सजना तेरे बिना (जुदाई, १९९७) नदीम-श्रवणने हे गाणे पाकिस्तानचे महान गायक आणि कव्वालीचे बादशाह म्हणले जाणारे नुसरत फतह अली खानची कव्वाली ‘सानु एक पल चैन न आवे’ वर आधारित आहे.

https://youtu.be/dsgWbVIQbNY

१०. दिल मेरा तोड़ दिया उसने (कसूर, २००१) खरेतर हे गाणे ‘वो मेरा ना सका, बुरा क्यों मानूं’ हे बॉलिवूडचे वर्जन होते. हा चित्रपट अजमतमध्ये आला होता. याला पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक नूर जहॉंना गायले होते.

https://youtu.be/RwJsChH6FUo

 

आरोग्यविषयक वृत्त