वर्ल्डकपच्या फायनलवरून भडकले अभिनेते परेश रावल ; म्हणाले, ‘धोनीचे ग्लब्ज नाही तर ICCचे नियम बदलण्याची गरज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी इग्लंडने न्यूझीलंडला मात देऊन पहिल्यांदाच वन डे क्रिकेटचा विश्व विजेता बनला आहे. क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत सगळ्यात रोमांचक झालेला मुकाबला संपला. पण सोशल मिडियावर आयसीसीचा सुपर ओवर नियमावरून वाद निर्माण झाले आहे. यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता परेश रावल, चेतन भगत, विवेक ओबरॉय, शर्ली सेतिया यांसारखे अनेक कलाकार आहे.

क्रिकेटच्या चाहत्यांसोबत बॉलिवूडचे अनेक कलाकार आयसीसीचे सुपर ओवर नियमामुळे खूप नाराज आहे. प्रत्येकजण सोशल मिडियावर या नियमाची प्रचंड आलोचना करत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता परेश रावलने ट्विटरच्या पोस्टमध्ये या नियमा प्रति आपला राग व्यक्त केला आहे. परेश रावल यांनी लिहले की, ‘महेंद्र सिंगचे ग्लव्ज बदलण्यापेक्षा आयसीसीने आपले सुपर ओवर नियम बदलायला पाहिजे.’

जर निर्धारित ५०-५० ओव्हर्समध्ये मॅच निश्तिच असेल तर मॅचसाठी आयसीसीने सुपर ओवरचा नियम बनवला आहे. जर निर्धारित ओवर्सच्या दरम्यान मॅच सेम रन करुन संपते. तेव्हा खेळानंतर एका ओवरचा मुकाबला होतो. यामध्ये दोन्ही टीमला खेळण्याची संधी दिली जाते. सुपर ओवरमध्ये जर मुकाबला पुन्हा सेम झाला तर त्या टीमला विजेता घोषित केले जाते. ज्या टीममध्ये आपल्या खेळामध्ये जास्त चौकार मारला आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये असेच काही झाले आहे. फायनल खेळामध्ये ५० ओवर दरम्यान दोन्ही देशांनी सेम रन केले. यानंतर सुपर ओवर देण्यात आला. सुपर ओवरमध्ये दोन्ही टीम पुन्हा सेम खेळल्या. विश्व कप फायनल खेळामध्ये इंग्लंडने २२ चौके आणि २ षटकार मारले होते आणि न्यूझीलंडने आपल्या खेळात २ षटकार आणि १४ चौके मारले होते. याप्रकारे इंग्लंडने २०१९ चे विश्व कप प्राप्त केले.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like