‘बिग बी’, ‘किंग खान’, ‘देसी गर्ल’सह ‘हे’ 6 ‘स्टार’ एका Insta पोस्टसाठी घेतात ‘एवढे’ कोटी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार केवळ आपल्या सिनेमा आणि जाहिरातींमधून पैसे कमावत नाहीत तर त्यांच्या कमाईचा मोठा सोर्स हा इंस्टाग्राम पोस्ट आहे. याबाबत अनेकांना माहिती नसेल. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून कोटींची कमाई करतात. कोणत्या स्टारची किती कमाई आहे याबाब आपण आज माहिती घेणार आहोत.

1) बिग बी अमिताभ-
बिग बी अमिताभ सोशलवर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी ते 40 ते 50 लाख रुपये चार्जेस घेतात. अमिताभ बच्चन ट्विटरवर जास्त सक्रिय असतात.

2) आलिया भट –
आलिया भट केवळ इंस्टाग्रामवरूनच नाही तर युट्युबवरूनही कमाई करते. तिनं स्वत:चं चॅनल सुरू केलं आहे. एका पोस्टसाठी आलिया 1 कोटी घेते.

View this post on Instagram

there it is..💡 #filmfareglamourandstyleawards

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

3) शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान काही काळापासून सिनेमापासून दूर असल्याचं दिसत आहे. शाहरुख खानही सोशलवर सक्रिय असतो. शाहरुख खान एका पोस्टसाठी 80 लाख ते 1 कोटी चार्जेस घेतो.

4) शाहिद कपूर-
कबीर सिंह सिनेमानंतर शाहिद कपूरचे चाहते वाढले आहेत. त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली आहे. शाहिद एका पेड पोस्टसाठी 20 ते 30 लाख रुपये चार्जेस घेतो.

View this post on Instagram

Missing my boys. #throwback

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

5) नेहा धुपिया-
आपल्या प्रेग्नंसीनंतर नेहा सिनेमांपासून दूर असली तरीही ती सोशलवर मात्र नेहमीच सक्रिय असते. नेहा एका पोस्टसाठी 1.5 लाख रुपये चार्ज घेते.

6) प्रियंका चोपडा-
इंस्टाग्रामवर प्रियंकाचे 47 मिलियन्सहून अधिक फॉलोवर्स आहेत. एका पेड पोस्टसाठी ती 1.87 कोटी रुपये घेते.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like