करीना कपूरपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत… पहा बॉलिवूड स्टार्सची ‘रंगीबेरंगी’ होळी (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड कलाकारांनीही मोठ्या आनंदात आणि रंग खेळत होळी साजरी केली. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा पासून तर करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा पर्यंत सर्वांनी भरभरून रंगांचा आनंद घेतला. सध्या सर्वच कलाकारांचे सेलिब्रेशनचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. जाणून घेऊयात कोणत्या कलाकारांनी कोणत्या अंदाजात होळी साजरी केली.

1) भूमि पेडणेकर– भूमि पेडणेकरनं चेहऱ्यावर गुलाल लावलेला फोटो शेअर करत लिहलं आहे की, यावर्षी बिना पाण्याची होळी खेळणार आणि पाण्याची बचत करणार.

https://www.instagram.com/p/B9iaPJsJu22/

2) करीना कपूर- हलका गुलाबी रगं गालावर लावत करीना कपूर म्हणाली, पिंक माझा कलर आहे.

3) सनी लिओनी- सनीनं खूपच कलरफुल ड्रेसमध्ये फोटो शेअर केला आहे.

4) विद्या बालन- शेरनीच्या सेटवरून फोटो शेअर करत विद्यानं चाहत्यांचं लक्ष वेधलं. विद्यानं दोस्तांसोबत होळीचा आनंद घेतला.

5) नेहा धुपिया- नेहानं मुलीसोबत होळीचा एक बूमरँग व्हिडीओ शेअर केला आहे.

6) करिश्मा कपूर- मेंटलहुड या वेबसारिजमधील एक फोटो शेअर करिश्मानं होळीचा आनंद घेतला.

7) मीरा राजपूत- मीरानं व्हाईट शर्ट घातला आहे. लाल रंगानं तिनं गळ्यावर SK लिहलं आहे.

8) प्रियंका चोपडा आणि निक जोनस- या क्युट कपलनं जोरदार सेलिब्रेशन केलं.

9) ऐश्वर्या रॉय- ऐश्वर्यानं मुलगी आराध्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

10) सोनाक्षी सिन्हा- सोनाक्षीनं एक सेल्फी शेअर केला आहे.

11) रणदीप हुड्डा- रणदीपनं आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर केला आहे.

12) आमिर खान- आमिरनं मुलं आणि बायकोसोबत फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B9izGyXBL6k/

13) कुणाल खेमू आणि सोहा अली खान- कुणाल आणि सोहानं इनायासोबत होळी साजरी केली.