भाईजान सलमान खानला करायचा होता मित्राच्या मोठ्या मुलीसोबत रोमॅंस ; नकार दिल्याने झाले ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा ‘दबंग ३’ पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करायला येत आहे. यासोबतच असे समजले आहे की, सलमान एका नवीन अभिनेत्रीसोबत रोमॅंस करताना दिसणार आहे. याची अजून घोषणा केली गेली नाही. अशी बातमी समोर आली आहे की, सलमानने मुख्य लीडसाठी एक नवीन चेहरा शोधला आहे. ही फ्लॅशबॅकमध्ये सलमानच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पहिले अशी बातमी समोर आली होती की, सलमानच्या प्रेमिकेचा रोल सलमानचा मित्र महेश मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमि मांजरेकर करणार होती पण हा रोल महेश मांजरेकरांची मोठी मुलगी नसून त्यांची छोटी मुलगी करणार आहे. त्यासोबतच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

image.png

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, सलमान खान महेश मांजरेकरांच्या छोटी मुलगी सईला आपल्या फॅमिली ड्रामामध्ये लॉंच करणार आहे. चित्रपटाच्या जवळच्या सुत्राने सांगितले की, सई सलमानच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक फ्लॅशबॅक असणार आहे. चुलबुलच्या भूमिकेला पुर्ण पद्धतीने पडद्यावर आणण्यासाठी सईची भूमिका खूपच महत्वाची असणार आहे.

एका रिपोर्टनूसार, अश्वमिने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये येण्याची काही योजना केली नाही पण तिची छोटी बहिण सई इंडस्ट्रीमध्ये येणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार, सईने चित्रपटाची महत्वाची शुटिंग पुर्ण केली आहे. ती सलमान खानसोबत एक गाणे करणार आहे पण सलमानची पहिली निवड अश्वमि होती.

image.png

‘दबंग’ सीरीजचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रभुदेवाने डायरेक्ट केला आहे. ‘दबंग’ पहिला चित्रपट अनुराग कश्यपचे भाऊ अभिनव कश्यप यांनी डायरेक्ट केला होता. याचा दुसऱ्या पार्टला सलमानचा भाऊ अरबाज खानने डायरेक्ट केला होता.

सईच्या व्यतिरिक्त अजून एक नवीन भूमिकेच्या रुपाने किद्दो सुदीप या चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे. सुत्रांनी या अभिनेत्याबद्दल सांगितले की, हा अभिनेता विलनची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट हॅपी टॅगवर सुरु होणार आहे. नंतर हिरोची टक्कर विलनसोबत होणार आणि या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण लागणार आहे.

सलमान खान ‘दबंग ३’ मध्ये पोलीसाची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने आपले वजन कमी केले आहे. ‘दबंग ३’ ची शुटिंग महाराष्ट्रामध्ये अनेक शहरात होत आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

 

Loading...
You might also like