…अन् अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टेजवरच ‘ढसाढसा’ रडली (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनत्री दीपिका पादुकोणच्या छपाक सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. 2 मिनिट 19 सेकंदाच्या ट्रेलरनं प्रेक्षक भावूक तर झालेच शिवाय दीपिकालाही रडू कोसळलं. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमधील एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दीपिका पादुकोण इमोशनल होऊन रडताना दिसत आहे. स्टेजवरच तिला अश्रू अनावर होताना दिसत आहेत.

इव्हेंटमधील व्हिडीओत दिसत आहे की, दीपिका स्टेजवर येते. दीपिका म्हणते, “मी फक्त एवढा विचार केला होता की, तुम्ही ट्रेलर पहाल आणि आम्ही स्टेजवर येऊ. यानंतर काही बोलावं लागेल याचा विचार नव्हता केला. जेव्हा कधी मी ट्रेलर पहाते…” या वाक्यानंतर दीपिका इमोशनल होताना दिसते. नंतर तिला काहीच बोलवत नाही. अचानक तिला रडू कोसळतं. यावेळी स्टेजवर मेघना गुलजार आणि विक्रांत मेस्सी हा देखील स्टेजवर उपस्थित होता. सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

छपाकचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर एका दिवसातच हा ट्रेलर 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विक्रांत मेस्सी दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत आहे. लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे ज्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !