पती रणवीरला सोडून दीपिका करते हृतिकसोबत ‘फ्लर्टींग’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणची एक इच्छा हृतिकनं पूर्ण केली आहे. दोघेही टॉपचे कलाकार आहेत परंतु दोघांनी एकत्र कधीच काम केलं नाही. नुकताच दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दोघांचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांना एकत्र काम करण्यासाठी कास्ट करण्याची मागणी केली आहे.

https://www.instagram.com/p/B6LBEBrJkXr/?utm_source=ig_embed

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, हृतिक रोशन दीपिका पादुकोणला केक खायला घालताना दिसत आहे. दीपिकादेखील मस्त एन्जॉय करत केक खात आहे. दीपिकानंही केकचा आनंद घेतला. दोघांच्या यावेळी काही गप्पाही होताना दिसत आहे. हृतिकनं केक खाल्ल्यानंतर केकचं कौतुकही करताना दिसतो. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर दीपिकाचा छपाक हा सिनेमा 10 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. बिग बी आणि हेमा मालिनींच्या सत्ते पे सत्ता या सिनेमात हृतिक लिड रोलमध्ये दिसणार आहे. यासाठी अनुष्का शर्मा, प्रियंका चोपडा आणि दीपिकाचंही नाव चर्चेत आहे. परंतु कोणाला रोल मिळाला आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/