खा. हेमा मालिनींबद्दलच्या ‘त्या’ ट्विट बद्दल धर्मेंद्रचा ‘माफीनामा’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा संसद भवनच्या बाहेर झाडू लावतांनाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये हेमा मालिनी त्यांच्या अंदाजात झाडू लावत आहे. हेमांचा हा अंदाज सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. लोक त्यांना ट्रोल करायला लागले होते. त्यावर एका ट्विटर यूजरने धर्मेंद्रला प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिले की, आता माफी मागावी लागते आहे.

ट्विटर यूजरने धर्मेंद्रला विचारले, सर, मॅडमने खरंच आयुष्यात कधी झाडू उचला आहे? या वर धर्मेंद्रने उत्तर देत लिहिले की, ”हां फिल्मों में, मुझे भी अनाड़ी लग रही थी. पण मी लहानपणी नेहमी माझ्या आईला मदत केली आहे, मी झाडू मध्ये तज्ञ होते. मला स्वच्छता खूप आवडते. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या ट्विटर यूजरने लिहिले की, ‘खरोखर सर!! हे आतापर्यंतचे प्रामाणिक उत्तर आहे!! आपला आदर करतो.’

धर्मेंद्र इथे तर साधेपानाने उत्तर देऊन गेले. परंतु त्यांना नंतर कळाले की ते काय बोले गेले. ट्विटरवर लोक हेमा मालिनी यांना ट्रोल करायला लागले. हे प्रकरण वाढल्यामुळे धर्मेंद्रला आपल्या ट्विटवर माफी मागावी लागली. धर्मेंद्रने १६ जुलैला ट्विट केले, , कुछ भी कह बैठता हूं. कुछ भी की भावना को कुछ भी समझ बैठते हैं यार लोग. कुछ भी किया…बात झाड़ू की भी तौबा तौबा, कभी ना करूंगा. हम का माफी दई दो मालिक. या ट्विटसोबत धर्मेंद्रने एक फोटो शेयर केला. फोटो मध्ये ते हात जोडून वरती बघतांना दिसता आहेत.

https://twitter.com/aapkadharam/status/1151286377910136832

धर्मेंद्र यांच्या ट्विटवर एका चाहत्याने लिहिले की, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में…कहीं बीत ना जाए रैना. आप भी किन चक्करों में पड़ गए सर..चंद लोगों के मखौल की वजह से आप बाकी फैन्स को दुखी ना करें. आप हमारे बहुत प्यारे हैं.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान