‘चिकनी-चमेली’ अन् मलायकाला मागं टाकत ‘ही’ अभिनेत्री बनली नं. 1 !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींची सोशलवरील लोकप्रियता चर्चेत आहे. यात अभिनेत्री दिशा पाटनी, प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण यांचा समावेश आहे. तिघींची ट्विटरवरील लोकप्रियता पाहिली तर असं लक्षात येत आहे की, दिशानं दीपिका आणि प्रियंकाला मागे टाकलं आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार दिशा ट्विटरवर सर्वात फेमस आहे. तिने सीनियर असणाऱ्या दीपिका आणि प्रियंकाला मागे टाकलं आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ट्विटरवर लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दिशानं अव्वल स्थान पटकावलं आहे. पहिल्यांदाच तिने लोकप्रियतेच्या बाबतीत प्रियंका आणि दीपिकाला मागे टाकत 100 मार्क्स मिळवले आहेत. स्कोर ट्रेंड्स ही एक अमेरिकन मीडिया टेक कंपनी असून लोकप्रियतेच्या आधारावर ही यादी तयार करण्यात आली आहे.

View this post on Instagram

💗

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

दिशाने आपल्या आकर्षक फिगरने युथमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. तिचा आगामी सिनेमा मलंगच्या फर्स्ट लुकमुळे तर तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. 2020 च्या सुरुवातीलाच ती ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय बनली आहे. प्रियंकाने 98 गुण मिळवले असून ती या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दीपिकानं 84 गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह – संस्थापक अश्विनी कौल म्हणतात, “युथमध्ये दिशा सध्या खूपच फेमस आहे. ट्विटरवर तिच्या प्रत्येक पोस्टवर युववर्गाची मोठी प्रतिक्रिया असते. तिच्या पेजवर तरुणांची मोठी एंगेजमेंट असते. यावरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. प्रियंका तिच्या पेजवर ग्लोबली सक्रिय दिसून आली आहे. आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यात फेसबुक, ट्विटर, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशनं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. ”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like