सर्वांच्या समोर टायगर श्रॉफनं काढलं शर्ट अन् दिशाचं ‘टेमटेशन’ वाढलं, दिली ही प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल सांगितले नाही, परंतु त्यांचे फोटो सर्वकाही सांगून जातात. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी एकमेकांना डेट करत आहेत. या नात्यात दिशा पाटनी डॉमिनेंट आहे. नुकताच टायगर श्रॉफने सोशल मीडियावर स्वत: चा एक फोटो शेअर केला आणि तो फोटो बघून दिशा ‘पेटली’ आहे.

टायगर श्रॉफ सध्या आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे, ज्यात तो समुद्राच्या किनाऱ्यावर शर्टलेस दिसत आहे. टायगरचे हे फोटो पाहून दिशा स्वत: ला रोखू शकली नाही आणि तिने टायगरच्या फोटोवर फायर इमोजी लावला आहे. आगवाली इमोजी तयार करून दिशाने प्रेम व्यक्त केले आहे.

टायगर श्रॉफचा हा शर्टलेस लूक खूप हॉट दिसतो आहे. दिशासोबतच या फोटोवर काही सेलेब्सच्या कमेंट देखील दिसता आहेत. काही जण टायगर श्रॉफच्या फिटनेसचे कौतुक करता आहेत तर काही त्याला छोटा ऋतिक म्हणता आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !