दिशा पाटनीनं शेअर केला बिकिनीतील ‘मादक’ फोटो ! चाहते म्हणाले- ‘फोटो टायगरनं काढलाय का ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. अलीकडेच तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

🌸🌊

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशानं तिच्या इंस्टारून एक फोटो शेअर केला आहे. यात दिशा प्रचंड हॉट दिसत आहे. दिशाचा हा एक थ्रोबॅक फोटो आहे. दिशाचा हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, तिनं फ्लोरल प्रिंटेड बिकिनी घातली आहे. मान खाली घालून समुद्रकिनारी बसलेली दिशा खूपच मादक दिसत आहे.

View this post on Instagram

#malang❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाचा हा फोटो एवढा व्हायरल झाला आहे की, काही तासातच या फोटोला 1.6 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय चाहत्यांनी कमेंटचा तर पाऊसच पाडला आहे.

अनेकांनी दिशाच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे. नेहमीप्रमाणेच तिचा हॉटनेस चाहत्यांना आवडला आहे. एकानं तिला असं म्हटलं की, हा फोटो टायगरनं काढला आहे का.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.

View this post on Instagram

Inframe 👉 @dishapatani 👈 . . Follow Our Page For Hottest Posts 👇👇👇👇👇👇👇👇👇 Follow @bollywood_zilla Follow @bollywood_zilla Follow @bollywood_zilla Follow @bollywood_zilla . . #DishPatani #DishaPaatni #DishaPatani #Disha #Patani #DishaPatani❤️ #DishaPatani🔥 #DishaPatani👙 #DishaPatani😍 #DishaPataniFc #DishaPatanian #DishaPatanians #DishaPataniFan #DishaPataniHot #DishaPatani143 #DishaPatani👙⭐ #DishaPataniHott #DishaPataniFans #DishaPataniSexy #DishaPatani👙🔥 #DishaPatani👙😘 #DishaPatani👙🌟 #DishaPatani👙😍 #DishaPataniBikini #DishaPataniWorld #DishaPataniQueen #DishaPataniBoobs #DishaPatani👙Bba #DishaPataniFanClub #DishaPataniCleavage

A post shared by Bollywood Beauties (@bollywood_zilla) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like