‘दिव्या भारती’ इतकीच सुंदर तिची बहीण, फोटो पाहून ‘व्हाल’ थक्क!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती ही एक सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा केली होती. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिचा अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला. आजही तिची आठवण चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. तिचा 5 एप्रिल 1993 रोजी रात्री 11 वाजता निधन झाले. तिचा मुंबईतील वर्सोवा येथील बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. तिच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीला धक्का बसला होता. तिच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

https://www.instagram.com/p/B6c4KVBhhnC/

https://www.instagram.com/p/B6XqSh-hwl_/

दिव्याच्या निधनाला अनेक वर्षे होऊन देखील तिची लोकप्रियता कमी झालेली दिसत नाही. तिचा अभिनय आणि तिचे सौंदर्याचे आजही चाहते वेडे आहेत. दिव्यासारखीच तिची बहिण देखील अतिशय सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पहायला मिळतील. दिव्याच्या बहिणीचे नाव कायनात अरोरा आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच असते.

कायनातने चित्रपटात काम देखील केले आहे. तिने ‘खट्टा मिठा’ या चित्रपटात ‘आयला रे आयला’ या आयटम सॉंग केले आहे. त्याचबरोबर तिने ‘ग्रॅड मस्ती’ मध्ये देखील काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली. कायनात ही दिव्याची चुलत बहिण आहे. तिने हिंदी चित्रपटासोबतच मल्याळम, पंजाबी चित्रपटात देखील काम केले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !