लग्नाच्या ७ व्या वाढदिवसाला ईशा देओलने शेयर केला ‘ब्लॅक अँड व्हाईट..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड पासून दूर असलेली ईशा देओल या दिवसांमध्ये मदरहुड एन्जॉय करते आहे. ईशाने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. ईशा देओल दुसऱ्या वेळेस आई बनली आहे. ईशा देओलने भरत तख्तानी सोबत २०१२ मध्ये लग्न केले होते. ईशा आणि भरत २९ जुनला लग्नाचा ७ वा वाढदिवस साजरा करता आहेत. या खास मुहूर्तावर ईशाने पती भरतला एक खास पोस्ट लिहिली आहे. ईशा देओलने लिहिले की, “As we hold onto each other ever so tight…. through eternity” Happy to us us … या पोस्टसोबत ईशाने भरतसोबत एक आपला फोटो शेयर केला आहे. फोटो मध्ये भरतने ईशाचा हात पकडला आहे आणि मागचे बॅक ग्राउंड ब्लॅक अँड व्हाईट आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानीने २९ जून २०१२ ला धामधुमीत लग्न केले. भरत एक बिजनेसमॅन आहे. ईशा आणि भरतचे लग्न इस्कॉन मंदिरात झाले होते. दोघांचे लग्न साउथ इंडियन स्टाइल मध्ये करण्यात आले. लग्नामध्ये ईशाने कांजीवरम साड़ी घातली होती. त्या दोघांचा लग्नात अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नासारखे मोठे मोठे स्टार आले होते. ईशा देओलने १० जूनला मुलीला जन्म दिला.

दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी ईशाने सांगितले की, ‘मी आणि भरत खूप खुश आहोत. आम्ही ख़ुशी आहोत कारण आमच्या घरात दुसरी मुलगी आली आहे. भरत लकी आहे कारण त्याच्या आस-पास आता तीन मुली आहेत. ईशाच्या मोठ्या मुलीचा राध्याचा जन्म २ वर्ष पहिलेच झाला होता.

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने घालवा राग आणि तणाव

…म्हणून CM देवेंद्र फडणवीसांची सर्वात ‘मोठी’ फॅन झाली ‘ही’ अभिनेत्री ; म्हणाली, फिल्मी स्टाईलने…

अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचे ‘हॉट’ फोटो व्हायरल

तबरेज अंसारी मॉब लिंचिंग विरोधात पुण्यात आक्रोश आंदोलन

 

You might also like