ईशा गुप्तानं शेअर केला बाथरूममधील Hot फोटो ! चाहत्यांनी केल्या ‘अशा’ कमेंट

पोलीसनामा ऑनलाइन – ईशा गुप्ता (Esha Gupta) बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. हॉटनेससाठी ती सोशल मीडियावर फेमस आहे. पुन्हा एकदा तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ईशानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ईशा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. ईशाच्या या फोटोनं सोशलवर राडा घातला आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. ईशाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिंक बोल्ड बिकिनी घातली आहे. काहींनी तिला हॉट सेल्फी म्हणून स्तुती केली आहे.

Advt.

https://www.instagram.com/p/CI0p1-ygitK/

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, चक्रव्यूह, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. वन डे सिनेमात ती शेवटची दिसली होती. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे.