Video : … म्हणून फरहान अख्तरने मुलीला फेकले पाण्यात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत च्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघांनी एकमेकांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर देखील केले होते. पुन्हा एकदा फरहान अख्तरचा सोशल मीडियावर शेयर केलेला एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तो आपल्या मुलीसोबत एन्जॉय करतांना दिसतो आहे. फरहानने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. फरहान अख्तर आपल्या पहिल्या बायकोपासून वेगळा जरी झाला असेल. तरी तो आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याची कुठलीही संधी सोडत नाही.

व्हिडीओमध्ये फरहान अख्तर आपल्या मुलीसोबत स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करतांना दिसतो आहे. फरहान अख्तरचा अधुना अख्तरसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या अफेयरमुळे चर्चेत आला आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याचे नाव अभिनेत्री आणि अँकर शिबानी दांडेकरसोबत जोडले जात आहे. ते दोघे एकमेकांचे काही फोटो सोशल मीडियावर देखील शेयर करता आहेत आणि ते फोटो बघून असे कळून येते आहे की, ते दोघे रिलेशनशिप मध्ये आहेत.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like