Nora Fatehi नं सोशल मीडियावर शेअर केले रोचक ‘फोटो’, होत आहेत तुफान ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जेव्हा स्टाईलची चर्चा होते तेव्हा फिल्म अभिनेत्री नोरा फतेहीचे नाव प्रथम लक्षात येते. नोरा फतेहीने तिची आकर्षक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्या फोटोंमध्ये तिला पोज देताना पाहिले जाऊ शकते. तिने हलकासा मेक-अप केला आहे. याशिवाय तिने आपला लूकही ग्लॅमरस असा ठेवला आहे. तिने प्रत्येकाचे लक्ष आपल्या लूकने वेधून घेतले आहे.

नोरा फतेहीने चित्रपटांमध्ये आयटम साँग केले आहेत, तसेच तिने डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून देखील काम पाहिले आहे. नोरा फतेही नवीन चित्रपटांमध्ये झळकली आहे. तिने एक मोठा प्रवास केला आहे. तिने तिच्या उत्कृष्ट डान्स मुव्ह्जने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नोरा फतेहीला श्रद्धा कपूर आणि वरुण धवनचा चित्रपट स्ट्रीट डान्सर 3D मध्ये देखील पाहिले गेले होते. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतेच तिचे 20 मिलियन चाहतेही पूर्ण झाले आहेत. इन्स्टाग्रामवर तिने तिचे अनेक इंटरेस्टिंग फोटो देखील शेअर केले आहेत.

नोरा फतेहीचा अंदाज सर्वांनाच आवडतो. नोरा फतेहीने तिच्या डान्सने सर्वांची मने जिंकली आहेत. बऱ्याच चित्रपटांमध्ये नोरा फतेही महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नोरा फतेहीने अनेक लोकप्रिय डान्स नंबर्स जसे की दिलबर (सत्यमेव जयते), कमरिया (स्त्री) आणि ओ साकी साकी (बाटला हाऊस) मध्ये काम केले आहे. ती अभिषेक दुधैयाच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया मध्ये दिसणार आहे. नोरा फतेहीची खूप जास्त फॅन फॉलोविंग आहे. सर्व चाहते तिच्या अदावर फिदा आहेत.

नुकतीच विमानतळावर नोरा फतेही स्पॉट झाली होती. या प्रसंगी तिच्या हातात एक बॅग होती. या बॅगची किंमत 1.8 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नोरा फतेही खूप सुंदर दिसत होती. तिने खूप महागड्या डिझायनरचे कपडे परिधान केलेले होते.