नोरा फतेहीने ‘रॅपर’ बादशहाचे उडवले ‘होश’, नको-नको म्हणून करायला लावले ‘हे’ काम (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री नोरा फतेही हीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, पण सध्या सोशलवर नोराचा रॅपर बादशाहसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये बादशहा नोरासमोर गुडघे टेकून बसलेला दिसत आहे. नोरा फतेही लवकरच ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ‘हाय गरमी’ या गाण्यावर नोराने आपल्या दमदार डान्सने लोकांची मने जिंकली आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ देखील या गाण्याबद्दल आहे, ज्यामध्ये नोरा फतेही बाहशहाला दिवसा तारे दाखवत आहेत.

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बादशाहसोबत नोरा फतेही मोबाईलमध्ये ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटाचे ‘गरमी सॉन्ग’ पहात आहेत. नोरा त्याला या चित्रपटामधील सिग्नेचर स्टेप करण्यास सांगते. तो तिला हे करण्यासाठी नकार देतो मात्र, यानंतर, ती त्याला हे चॅलेंज जबरदस्तीने स्वीकारण्यास सांगते. ज्यावेळी तो नकार देऊन निघून जातो तेव्हा रॅपर बादशाह जिथे जिथे जातो तिथे नोरा फतेही देखील पोहचते. त्याला प्रत्येक ठिकाणी नोरा दिसत असते. या गोष्टीमुळे तो खूप विचलित होऊन जातो आणि शेवटी वैतागून तो ती स्टेप करतो.

हा व्हिडिओ नोरा फतेहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन 24 तासही झाले नाही तरी देखील या व्हिडिओला आतापर्यंत 16 लाखांहून अधिक वेळा लोकांनी पाहिला आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओला कमेंट देखील येत आहे. नोरा फतेही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. तिचे ‘दिलबर’ हे गाणे चाहत्यांच्या खूप पसंतीस पडले होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !