Video : रणवीर सिंहचा पहिला ‘ऑडिशन’ व्हिडिओ, नक्‍की पहा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येक कलाकाराची आपली एक स्ट्रगल स्टोरी असते. शाहरुखान पासून ते सलमान खान पर्यंत… पण आपण आज एक अशा अभिनेत्याची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत. ज्याने केवळ ९ वर्षात फिल्म इंडस्त्री मध्ये चांगला नाव कमावला आहे. आज आपण रणवीर सिंहच्या ३४व्या वाढदिवसानिमित्त त्याची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत.

रणवीर सिंहचा पहिला एक्टिंग ऑडीशनचा व्हिडिओ जो त्याच्या या सक्सेस नंतर समोर आला. हा व्हिडिओ इतका हिट झाला की याला आता पर्यंत ४. ९ दशलक्ष लोकांनी पहिले आहे. या व्हिडिओ मध्ये रणवीर सिंह खूप यंग दिसत आहेत. पण रणवीरचा फनी अंदाज मात्र तसाच आहे.

या व्हिडिओत रणवीर सोबतच अनेक लोकही दिसत आहेत, जे सिम्पल एक्ट करून निघून जातात. पण रणवीर येताच असे काही करून दाखवतो की तिथे उपस्थित असलेले लोक हसायला लागतात. रणवीर सिंहचा व्यक्तिमत्व सुरुवातीपासूनच मजेदार आहे. बहुदा म्हणूनच त्यांच्या या अंदाजामुळे त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणतात.

रणवीर सिंहचा पूर्ण नाव रणवीर सिंह भवनानी आहे. रणवीर सिंहने सुरुवातीला जाहिरात फील्ड मध्ये कॉपी राइटरचा काम केला होता. रणबीर ने २०१० मध्ये ‘बैंड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांच्या आय अभिनयाने त्याला फिल्मफेयर अवॉर्ड मध्ये ‘बेस्ट डेब्यू एक्टर’ चा अवॉर्ड ही मिळाला होता.

आरोग्यविषयक वृत्त

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

‘या’ आहारामुळे जास्त काळ टिकते तारूण्य, स्नायू होतील बळकट, सुडौल

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

सिने जगत

Video : बेबो करिना कपूरचा पोलिसांच्या ड्रेसमधील व्हिडिओ ‘व्हायरल’

15 ऑगस्टलाच रिलीज होणार जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ ; ‘या’ दिवशी रिलीज होणार ट्रेलर

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

बहुजननामा

आगामी विधानसभेत वंचित असलेल्या नेत्यांना ‘वंचित’चा मिळणार आधार

या दिवशी औरंगाबादमध्ये पार पडणार अण्णाभाऊ साठे काव्यवाचन स्पर्धा

‘स्वाभिमानी’ ने इशारा देताच तात्काळ कर्ज वाटप सुरू

Loading...
You might also like