अभिनेत्री बिपाशा बसुचे ‘न्यू’ फोटो शुट, चाहत्यांना ‘अगळी-वेगळी’ भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसु सध्या चित्रपटसृष्टीतून गायब आहे. ती आता चित्रपटात दिसत नाही. ती चित्रपटातून दूर पती करण सिंहसोबत वेळ घालवताना दिसली आहे. बिपाशा आणि पती करण सिंह यांचे सोबतचे फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. नुकतीच बिपाशा आणि करण यांची जोडी ब्रांद्रामध्ये स्पॉट झाली.

अभिनेत्री बिपाशाने आर्मी प्रिंटेड शर्ट घातला होता. या फोटोत बिपाशा खुपच बोल्ड आणि हॉट अंदाजामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर करण ब्लॅक टी-शर्टसोबत ब्लॅक शॉट्समध्ये दिसून येत आहे. फोटोमध्ये यांचे बॉन्डिंग दिसून येत आहे.

४० वर्षाची बिपाशा आपल्या पतीसोबत जशी दिसून आली तेथील लोक त्यांना बघतच राहिले. फोटोत या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला तर दिसतच असेल. यांनी फोटोमध्ये खूपच रोमॅंटिक मूडमध्ये पोज दिले आहेत.

सध्या त्यांचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. या फोटोला चाहत्यांचे लाईक व कमेंट आले आहेत.

बिपाशाबद्दल बोलायचे म्हणले तर, सध्या ती चित्रपटसृष्टीतून खूप लांब आहे. शेवटी ही जोडी. २०१५ मध्ये ‘अलोन’ चित्रपटात दिसून आली होती.

https://www.instagram.com/p/Bby1BBuH1IH/

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या “योगा” कधी करावा

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

ब्लड ऑन कॉलवर विधानसभेत चर्चा, आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

Yoga Day 2019 : युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राजभवनात करणार योगा

सिने जगत

‘भाईजान’ सलमान खान सोबत काम करणारा ‘हा’ अभिनेता आता करतोय ‘Food Delivery’

अभिनेता विकी कौशल ‘या’ गोष्टी पाहूनच सिलेक्ट करतो चित्रपट