‘शिमला मिरची’चा ट्रेलर रिलीज, 71 वर्षीय हेमा मालिनी करणार 35 वर्षांच्या अभिनेत्यासोबत रोमँस ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार हेमा मालिनी एका सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहेत. त्यामुळे सध्या हेमा मालिनी चर्चेत आल्या आहेत. शिमला मिरची असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात हेमा मालिनी त्यांच्याहून निम्म्या वयानं लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत रोमँस करताना दिसणार आहे. 71 वर्षीय हेमा मालिनी आणि 35 वर्षीय अभिनेत्याची केमिस्ट्री सिनेमात पहायला मिळणार आहे.

नुकताच शिमला मिरची सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला आहे. चाहत्यांचाही ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे. या सिनेमात रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. हेमा मालिनी ज्याच्यासोबत रोमँस करताना दिसणार आहे त्याचं नाव आहे राजकुमार राव. प्रेमाचा त्रिकुट या सिनेमात पहायला मिळणार आहे. राजकुमार रकुलच्या प्रेमात पडतो आणि रकुलची आई म्हणजेच हेमा मालिनी एका पत्राच्या गैरसमजातून राजकुमारच्या प्रेमात पडतात अशी काहीशी सिनेमाची स्टोरी आहे. रमेश सिप्पी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत.

https://www.instagram.com/p/B6iR7oPncdy/?utm_source=ig_embed

हेमा यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्या 2020 मध्ये रिलीज होणाऱ्या तमिळ सिनेमात दिसणार आहे. वलिमाई असं या सिनेमाचं नाव आहे. यात त्यांनी अजित कुमारच्या आईची भूमिका साकारली आहे. 2017 साली आलेल्या एक थी रानी ऐसी भी या सिनेमात हेमा मालिनी झळकल्या होत्या. याशिवाय राजपथ से लोकपथपर या मृदुला सिन्हा यांची बायोग्राफी असणाऱ्या सिनेमातही त्यांनी विजया राजे यांची भूमिका साकारली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !