‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच योगा आणि जिमचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. मलायका आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. नुकतीच मलायका हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

अस्पताल के बाहर दिखीं मलाइका

मलायका शुक्रवारी मुंबईच्या एका हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली. तिने ब्लॅक कलचा जिमवेअर घातला होता. तिला पाहून असे वाटत होते की, ती जिममधून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आली असावी. तिला पाहून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. असे काय झाले असेल ? की मलायकाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली.

जिमवेअर में अस्पताल पहुंचीं मलाइका

शुक्रवारी मलायका मुंबईमधील बांध्रा येथे एका हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली. त्यावेळी मलायकाने ब्लॅक कलरचा अटायर आणि नेहमी प्रमाणे जेगिंग्स घातली होती. ती हॉस्पिटलमधून १ तासाने बाहेर आली. बाहेर आल्यानंतर मलायका डायरेक्ट योगा सेशनला गेली. तिच्यासोबत बहिण अमृता अरोडाही होती.

जिम के बाद अस्पताल गईं मलाइका

याआधी देखील मलायका हॉस्पिटल बाहेर स्पॉट झाली होती. तेव्हा तिच्या हाताला बैंडेज लावले होते. पण आता मलायका कोणत्या कारणावरुन हॉस्पिटलला पोहचली असेल अद्याप कोणला कळाले नाही. मलायकाला हॉस्पिटलच्या बाहेर पाहून तिचे चाहते खूपच टेन्शनमध्ये आले आहेत. या आधी मलायकाने सोशल मिडियावर ती योगा केलेला फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिला युजर्सने खूपच ट्रोल केले होते. नुकतीच हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाल्याने मलायका पुन्हा चर्चेत आली आहे.

सिने जगत –

‘या’ गोष्टींमुळे ‘परेशान’, ‘हैराण’ असतात एकटे राहणारे (सिंगल) ; हे आहेत उपाय, घ्या जाणून

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

You might also like