बॉलिवूड मधल्या ‘या’ ९ अभिनेत्री बिकनीत दिसतात एकदम ‘कडक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी नाही मिळाली. पण त्या आपल्या लूकने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड मध्ये काही अभिनेत्री बिकनी मध्ये जास्तच बोल्ड आणि हॉट दिसतात. तसेच या अभिनेत्री बिकनी मध्ये फोटोशूट करताना अजिबात डगमगत नाहीत. चला पाहुयात अशा बॉलिवूड अभिनेत्री…

१. नोरा फतेही
बिग बॉस मधील एकेकाळची स्पर्धक नोरा फतेही सोशल मीडियावर सेक्सी फोटो नेहमी शेअर करत असते.

पिंक बिकीनी में नोरा फतेही
२. लोपामुद्रा राउत
बिग बॉस मधील एकेकाळची स्पर्धक लोपामुद्रा राउत बिकनी मध्ये आपले अंग प्रदर्शन करण्यास जराही डगमगत नाही. मग ते बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूल मध्ये असो किंवा खतरों के खिलाडी किंवा कोणतेही फोटोशूट.

लोपामुद्रा रावत

३. हुमा कुरैशी
हुमा कुरैशी त्या अभिनेत्रींच्या यादीत मोडते ज्यांना नेहमी ट्रोलिंग चा सामना करावा लागतो. हुमा नेहमी आपल्या ग्लॅमर्स लूकने चाहत्यांवर भुरळ पाडते.

हुमा कुरैशी
४. पूजा हेगडे
पूजा हेगडेने मोहनजोदड़ो चित्रपटात हृतिक रोशन सोबत डेब्यू केला होता. पण पूजाला जास्त प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण पूजा चा ग्लैमरस लूक कोणाचेही मन जिंकू शकते.

पूजा हेगड़े

५. मिनिषा लांब
मिनिषा ने एका मुलाखतीत सांगितले की, वजन वाढल्यामुळे त्यांना खूप साऱ्या नकारात्मक प्रतीकियांचा सामना करावा लागला होता. मिनिषा ने काही दिवसा आधीच टीव्ही इंडस्ट्री मध्ये वापसी केली.

मिनिषा लांबा

६. उर्वशी शर्मा
उर्वशी शर्माला बॉलिवूड मध्ये एवढी प्रसिद्धी नाही मिळाली, पण आपल्या हॉट अवतारमुळे उर्वशी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

नकाब गर्ल उर्वशी
७. नर्गिस फाखरी
नर्गिस फाखरीने बॉलिवूड मध्ये एवढी प्रसिद्धी नाही मिळवली, पण मॉडलिंग इंडस्ट्री मध्ये तिने खुप प्रसिद्धी मिळवली.
सुपरहॉट है नर्गिस फाखरी का अंदाज

८. किम कारदाशियां
टीव्ही होस्ट, मॉडेल, अभिनेत्री किम कारदाशियांच्या सेक्सी लूक खूपच चर्चेत असतात.

किम पर कौन नहीं होगा फिदा

९. लिंजी लोहान
लिंजी लोहान नेहमी ड्रग्ज, बॉयफ्रेंड आणि हॉटनेसमुळे ट्रोल होत असते.

बेहद हॉट हैं लिंजी लोहान

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते

मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक

पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले