झोपेत चालण्यामुळे अभिनेत्री इलियाना डिक्रूजला होते ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज रात्री झोपेत चालते. हे तिनेही मान्य केले आहे. इलियाना डिक्रूझ म्हणाली की, जेव्हा ती झोपेत चालते तेव्हा सकाळी तिच्या पायात सूज आणि जखमा दिसतात. काही वेळापुर्वीच इलियाना डिक्रूझने तिच्या चाहत्यांशी हीच चिंता शेअर करत ट्विटरवर लिहिले की, “मी झोपेत चालते हे आता मी पूर्णपणे स्वीकारले आहे.”

View this post on Instagram

Is that you I see @rohanshrestha?? 📸

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

View this post on Instagram

Long languorous days 🖤 • 📸 @rohanshrestha

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

इलियाना डिक्रूझचे ही पोस्ट वाचल्यानंतर तिच्या चाहत्यांनी खरोखरच तिची काळजी करायला सुरुवात केली आणि लोकांनी तिला खोलीत व्हिडिओ कॅमेरा बसविण्याचा सल्ला दिला आहे. काही चाहत्यांनी देखील या कथेत पछाडलेले किंवा भुताटकीचे वर्णन केले आहे.

इलियाना डिक्रूझ हीच्या ट्विटवर एका युजरने त्यावर कमेंट केली की, “जेव्हा तुम्ही सकाळी जागे व्हाल तेव्हा तुम्ही स्वत:ला इतर कोठेही आढळलात. जर तुम्ही सकाळी स्वतःला दुसर्‍या ठिकाणी दिसलात तर तुम्ही भुतांचे शिकार होऊ शकता. ”

 

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like