घरात असताना रिअल लाईफमध्ये ‘अशी’ राहते TV ची ‘अंगुरी भाभी’ शुभांगी, शेअर केले ‘लॉकडाऊन’मधील फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भाभीजी घर पर है या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आहे. शुभांगी म्हणजेच अंगुरी भाभी सध्या आपल्या लुकमुळे चर्चेत आली आहे. शुभांगीचे अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमुळं घरात असलेल्या शुभांगीनं घरातच क्लिक केलेले फोटो शेअर केले आहेत.

शुभांनीनं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. याशिवाय ती घरात कशी रहात आहे हेही चाहत्यांना पहायला मिळत आहे. घरात असताना तिनं अनेक वेगवेगळ्या लुकमधील फोटो क्लिक केले आहेत. एका फोटोत तिनं स्कर्ट घातला आहे तर आणखी एका फोटोत ती वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. याशिवाय तिनं काही थ्रोबॅक फोटोही शेअर केले आहेत.

शुभांगीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शुभांगीनं भाभीजी घरपर है या मालिकेत शिल्पा शिंदेला रिप्लेस केलं आहे. शुभांगीच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. तिला मालिकेत येऊन 3 वर्ष झाली आहेत. ती खूप लवकर या रोलमध्ये फिट झाली. शुभांगीनं याआधी दो हंसो का जोडा, कस्तुरी, चिडीया घर, कसौटी जिंदगी की, यांसारख्या फेमस मालिकेत काम केलं आहे.

View this post on Instagram

💛💛💛 #colorscheme #yellow

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

View this post on Instagram

#dancelove

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

View this post on Instagram

#shubhangiatre #angooribhabhi

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

View this post on Instagram

#sareelove

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

View this post on Instagram

Yun hiii…….🌟🌟 #quarantinelife

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like