बॉबी देओलनं मुलगा ‘आर्यमन’सोबत शेअर केला फोटो, लोक म्हणाले – ‘धर्मेंद्रपेक्षा जास्त हँडसम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देओल कुटुंबाची देशभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. आता देओल घराण्याची तिसरी पिढी लोकांच्या समोर येताना दिसत आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलनं गेल्या वर्षी पल पल दिल के पास सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. परंतु बॉबी देओलचा मुलगा आर्यमन देओल असा स्टारकिड आहे जो सिनेमात येण्यापूर्वीच आपल्या गुड लुक्स मुळे चर्चेत असतो. जेव्हा कधी आर्यमन एखादा फोटो शेअर करतोत तेव्हा चाहते लगेच लाईक्स आणि कमेंट करायला सुरुवात करतात.

आजच (सोमवार दि 27 जानेवारी) बॉबीनं त्याचा 51 वा वाढदिवस साजरा केला. बॉबीनं आर्यमन सोबत फोटो पोस्ट करत लिहलं की, “तुमच्या शुभेच्छांसोबत 51 वा वाढदिवस साजरा करणं या पेक्षा चांगलं माझ्यासाठी काय असू शकतं. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी असणाऱ्या तुमच्या या प्रेमसााठी मी कृतज्ञ आहे.”

बॉबीच्या या पोस्टवर देओल कुटुंबाचे मित्र ॲक्टर आणि प्रोड्युसर निखिल द्विवेदी यांनी कमेंट करत अप्रत्यक्षपणे आर्यमनच्या लुकचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहलं आहे की, “कधीच वाटलं नव्हतं की, कोणी धर्मेंद्र पेक्षाही एवढं हँडसम किंवा त्याच्या इतकंच हँडसम आणखी कोणी दिसू शकतं. आता यावर पुन्हा विचार करत आहे.” निखिलनं आर्यमनचं नाव नाही घेतलं. परंत अप्रत्यक्षपणे त्यांना तसंच सुचवायचं आहे.
image

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !