जान्हवी कपूरच्या लटेस्ट फोटोशुटची सोशलवर ‘चर्चा’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर आपल्या एका लेटेस्ट फोटोशुटमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. या फोटोशुमधील जान्हवीचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. समोर आलेल्या फोटोत जान्हवी निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. सध्या जान्हवीचे हे फोटो सोशलवर चर्चेत आली आहे. नुकतीच ती डान्स व्हिडीओमुळं चर्चेत आली होती. यानंतर आता तिनं फोटोंमुळं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B9CH96wALKQ/

जान्हवीनं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवीनं घातलेला निळा गाऊन वन साईडनं ऑफ शोल्डर असून एका बाजून त्याला कट आहे. ज्यामुळं जान्हवी हॉट लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे. सध्या जान्हवीच्या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया येताना दिसत आहे. चाहत्यांनाही जान्हवीचं हे लेटेस्ट फोटोशुट खूप आवडलं आहे. जान्हवीची कमालीची सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9CAg3kgtby/

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B9B24byhFzt/