करण जोहरवर ‘भडकली’ कंगना रनौतची बहिण, म्हणाली – ‘इतिहासच्या नावावर बनवतोय सॉफ्ट पॉर्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कंगना रणौतची बहीण रंगोलीचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीच संबंध नसला तरीही ती बर्‍याचदा चर्चेत राहते. तिला चर्चेत राहण्यासाठी ट्विटर पुरेसे आहे. रंगोलीने स्वत: ला कंगना रणौतची मॅनेजर म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीट केले आहेत. नुकतीच रंगोली एका चित्रपट निर्मात्यावर खूप भडकली आहे. तिने करण जोहरचे नावही घेतले आहे. रंगोलीने इतिहासाच्या नावावर बनविलेल्या जाणाऱ्या चित्रपटाचे वर्णन ‘सॉफ्ट पॉर्न’ असे केले आहे.

View this post on Instagram

#happykarwachouth !!!♥️

A post shared by Rangoli Chandel (@rangoli_r_chandel) on

करण जोहरचा आगामी ‘तख्त’ चित्रपटाला घेऊन रंगोली चंदेलने जोहरवर शब्दांचा हल्ला केला आहे. रंगोलीने ट्विटरवर लिहिले, ‘आता आमचे लाडके करण जोहर क्रूर संबंधांवर चित्रपट बनविणार आहे. तो औरंगजेबची क्रूरता अ‍ॅब्स आणि लैंगिक रिलेशनशिपच्या मार्फत चित्रित करेल.’ रंगोलीच्या या ट्विटवर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे, तर बरेच लोक करण जोहरचे समर्थन करतानाही दिसत आहे. रंगोलीने एकामागून एक अनेक ट्विट केले आहेत.

पुढच्या ट्वीटमध्ये रंगोलीने लिहिले- ‘लोकशाही संपण्याचे रडगाणे गाण्याअगोदर आणि देशातील आंतराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणी होण्याअगोदर या मूर्ख चित्रपट निर्मात्यांना ऐतिहासिक पात्रांचे लैंगिक चित्रण करण्यापासून रोखले पाहिजे. मी अधिकाऱ्यांना विनंती करते की यांची स्क्रिप्ट आधी जमा करा. ‘

पुढे तिने लिहिले की, ‘या ड्रामेबाज चित्रपट निर्मात्यांसाठी आम्हाला कठोर नियम बनवावे लागतील. जो कोणी इतिहासाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न बनवितो त्याला शिक्षा झाली पाहिजे. हल्लेखोरांनी लोकांना ठार केले, स्त्रियांवर बलात्कार केले. यासाठी आम्हाला संगीत महोत्सवाची आवश्यकता नाही.’

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like