• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, March 5, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • नागपूर
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    ‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, स्कोर्पिओ मालक ‘मनसुख’चं मुंबई…

    ताज्या बातम्या

    Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 602 नवीन रुग्ण, 255 जणांना…

    पुणे

    झोपडपट्टीत राहून कंत्राटी काम करत तिनं मुलाला बनवलं डॉक्टर; उच्च शिक्षणासाठी आली…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • मनोरंजन
  • कंगना रणौतचं Twitter अकाऊंट तात्पुरत झालं बंद, म्हणाली – ‘तुमचं जगणं मुश्किल करेन’

कंगना रणौतचं Twitter अकाऊंट तात्पुरत झालं बंद, म्हणाली – ‘तुमचं जगणं मुश्किल करेन’

मनोरंजन
On Jan 20, 2021
kangana ranaut
file photo
Share

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. बुधवारी तिचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद करण्यात आलं होतं. यानंतर कंगनानं ट्विटरचे सीईओ जॅक यांना टॅग करत त्या लोकांना जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं आहे, ज्यांनी तिचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याची मागणी केली होती.

कंगनानं ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं लिबरल आता त्यांचे काका जॅककडे जाऊन रडू लागले आणि माझं अकाऊंट तात्पुरतं बंद केलं. ते लोक मला धमकी देत आहेत. माझं अकाऊंट/व्हर्च्युअल आयडेंटीटी कधीही देशासाठी शहिद होऊ शकते. माझं रिलोडेड देशभक्त व्हर्जन सिनेमातून परत येणार आहे. तुमचं जगणं मुश्किल करेन.

Librus cried to their chacha @jack and got my account temporarily restricted, they are threatening me mera account/virtual identity kabhi bhi desh keliye shaheed ho sakti hai,magar my reloaded desh bhakt version will reappear through my movies.Tumhara jeena dushwar karke rahungi.

— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 20, 2021

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

bollywoodkangana ranautSocial MediaTwitter Account Bannedकंगना रणौतट्विटर अकाऊंट बॅनबॉलिवूडसोशल मीडिया
Share

Prev Post

केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Next Post

अर्थसंकल्प 2021 : स्मार्टफोन ते टीव्ही फ्रीज पर्यंत वाढू शकतात किंमती, अर्थमंत्री करू शकतात घोषणा




मनोरंजन

मनोरंजन

सेलिब्रिंटींच्या घरावरील छापेमारीवर CM ठाकरे म्हणाले,…

Amol Warankar Mar 3, 2021
मनोरंजन

मराठी मालिकेतील अभिनेत्रीला समाजकंटकांकडून मारहाण (व्हिडीओ)

Amol Warankar Feb 27, 2021
मनोरंजन

NetFlix युजर्ससाठी खुशखबर ! येताहेत 41 नवे प्रोजेक्ट्स

Amol Warankar Mar 4, 2021
मनोरंजन

इंडियन आयडल : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी केले…

Amol Warankar Mar 5, 2021
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता सलील अंकोला यांना ‘कोरोना’;…

Nitin Patil Mar 1, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राष्ट्रीय

सरकारचे नवे पोर्टल ‘Saksham’, ज्यामुळे मिळणार १०…

लाईफ स्टाईल

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी लक्षात ठेवा…

मनोरंजन

इंडियन आयडल : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी केले…

मुंबई

‘त्या’ महिलेने केलेल्या गंभीर आरोपावरून संजय…

Latest Updates..

‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, स्कोर्पिओ मालक…

Mar 5, 2021

Corona in Maharashtra : टेन्शन वाढलं ! गेल्या 24 तासात…

Mar 5, 2021

Smart TV खरेदी करायचाय ? तर आत्ताच करा, कारण

Mar 5, 2021

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 602…

Mar 5, 2021

‘प्रियांका गांधी तुम्ही लोकसभा पोटनिवडणूक लढविणार का…

Mar 5, 2021

UP : खुर्चीवरून ठाणे अंमलदाराला दिसेल कोठडी, काचेपासून बनवले…

Mar 5, 2021

7 मार्च रोजी साजरा होणार जन औषधी दिन, पंतप्रधान…

Mar 5, 2021

झोपडपट्टीत राहून कंत्राटी काम करत तिनं मुलाला बनवलं डॉक्टर;…

Mar 5, 2021

महाराष्ट्र : नक्षलवादी शस्त्रे बनवणाऱ्या युनिटचा पर्दाफाश,…

Mar 5, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

क्राईम स्टोरी

‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, स्कोर्पिओ मालक ‘मनसुख’चं…

Nitin Patil Mar 5, 2021

This Week

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आता चेक बाऊन्स केल्यास होणार कठोर…

Mar 5, 2021

“मतदानाच्या दिवशी करा फक्त ‘एवढंच’ काम; ममतांना बसेल…

Mar 3, 2021

Waist Obesity : कमरेवरील लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहात ? जाणून घ्या चरबी…

Mar 5, 2021

OBC बांधवांच्या हिताचे रक्षण व्हावे ही राज्य सरकारची ठाम भूमिका…

Mar 5, 2021

Most Read..

आरोग्य

जाणून घ्या दही-गुळाचे फायदे, रक्त वाढवण्यासह आजारपण राहील खूपच दूर

Mar 5, 2021
पुणे

Pune : मजुराच्या मृत्यूस दोषी ठरवत ठेकेदाराला शिक्षा; मजुरीचे पैसे मागितले म्हणून केली होती रॉडने मारहाण

Mar 4, 2021
ताज्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 602 नवीन रुग्ण, 255 जणांना डिस्चार्ज

Mar 5, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.