अभिनेत्री कंगनाची बहिण रंगोलीचा ‘तान्हाजी’ला ‘सपोर्ट’, दीपिकाच्या छपाकबद्दल ‘वादग्रस्त’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2020 सुरु होताच बॉलिवूडमध्ये मोठे सिनेमे रिलीज होताना दिसत आहेत. सध्या रिलीज झालेल्या दोन मोठ्या सिनेमांची जोरदार चर्चा सुरू आहे. हे सिनेमे म्हणजे दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा आणि अजय देवगणचा तान्हाजी : द अनसिंग वॉरियर. दीपिका पादुकोण जेएनयु आंदोलनात दिसल्यानंतर लोकांनी तिच्या छपाक सिनेमाला विरोध सुरू केला. यानंतर अनेकांनी तान्हाजीला सपोर्ट केला. अशात कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलने तान्हाजीबात ट्विट केलं आहे. यावेळी तिने दीपिकाच्या पद्मावत सिनेमाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

रंगोलीने याबाबत ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये रंगोलीने म्हटलं आहे की, “फिल्म इंडस्ट्रीने पाऊल टाकलं आहे की, आपण तान्हाजीलाही तेवढंच प्रेम देणार का जेवढं आपण क्रिमिनल व्हाईट वॉशिंग करणाऱ्या संजू आणि इतिहासातील सॉफ्ट पॉर्न बनवणाऱ्या पद्मावतला दिलं होतं ? टाळी दोन्ही हाताने वाजते, साथ द्या देश वाचवा.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1215478700747059200

तान्हाजीवर भाष्य करताना मात्र रंगोलीने छपाक सिनेमाबद्दल काहीच वक्तव्य केलं नाही. कंगनानेही दीपिकाच्या छपाकचा ट्रेलर पाहून तिचं कौतुक केलं होतं. या सिनेमाने रंगोलीलाही तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्या भयानक घटनेची आठवण करून दिली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !