तैमूरनं कार्तिक आर्यनबद्दल केलं असं विधान, ऐकून सारा अली खानला देखील वाटली लाज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन यानं लव आज कल 2 च्या प्रमोशनच्या वेळी एका मुलाखतीत किस्सा सांगितला आहे. जेव्हा कार्तिक आर्यन तैमूर अली खानला भेटला तेव्हा तैमूर त्याला नेमकं काय बोलला हे कार्तिक सांगितलं आहे. कार्तिकच्या भेटीची खूप चर्चाही झाली होती.

View this post on Instagram

Flying Machine 🦅 . . 📸- @warwicksaint

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

एका मुलाखतीत बोलताना तैमूरच्या भेटीबद्दल सांगताना कार्तिक म्हणाला, “जेव्हा मी तैमूरला भेटलो तेव्हा तो मला म्हणाला, का का का. मी तैमरला चंदीगढमध्ये भेटलो होतो. त्यावेळी मी दोस्ताना सिनेमाची शुटींग करत होतो. त्यावेळी तैमूर त्याची मम्मी करीना कपूर सोबत होता. त्यावेळी करीना लाल सिंह चड्ढा सिनेमाची शुटींग करत होती. मला तैमूरसोबत एक फोटो क्लिक करण्याची संधी मिळाली नाही.”

View this post on Instagram

Kaafi dubli ho gayi ho Aao pehle jaisi sehat banayein

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिक आणि तैमूर यांची भेट यामुळे खास आहे कारण कार्तिक तैमूरची बहिण सारा अली खानचा खूप जवळचा मित्र आहे. त्यामुळे कुटुंबियांसोबत जवळीकता वाढवून कार्तिक सर्वांचं मन तर जिंकत नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 14 फेब्रुवारी रोजी त्याचा लव आज कल 2 हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमातील सारा कार्तिकची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली.

You might also like