‘सई’नंतर ‘भाईजान’ सलमान करतोय बॉलिवूडमधील ‘चिकनी चमेली’च्या बहिणीला ‘लॉंच’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चेहरे दिसत आहे. त्याचबरोबर काही नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास उत्साही असल्याचे दिसत आहे. आता बॉलिवूडमध्ये अजून एका नव्या चेहऱ्याचे पदार्पण होणार आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफची बहिण. गेल्या अनेक दिवसापासून इसाबेल कैफच्या पदार्पणाची चर्चा सुरु आहे. आता ती लवकरच चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

स्वत: इसाबेलने ही माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन दिली आहे. इसाबेल ‘क्वथा’ चित्रपटामधून बी-टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या मुहुर्ताचा फोटो शेअर करुन तिने कॅप्शनसुद्धा लिहले आहे. यात तिच्यासोबत सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट आर्मीतील सत्य घटनावर आधारित आहे. आयुष शर्मा यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तो मेहनत करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण भुतानी करणार आहे. सलमान इसाबेलला बॉलिवूडमध्ये लॉंच करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/BnMXVANhscV/

https://www.instagram.com/p/BV_GYwZnCGV/

चित्रपटासाठी आयुष दिवसातील 2-3 तास व्यायाम करत आहे. टायगर श्रॉफचे ट्रेनर असलेल्या विक्रम स्वैनकडून आयुष ट्रेनिंग घेणार आहे. आयुषने ‘लवरात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करु शकला नाही. मात्र आगामी चित्रपटामधून आयुषला अनेक अपेक्षा असल्याची माहिती मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/0G5sIgroXN/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !