‘परफॉर्म’ करण्यासाठी ‘पॉप’ सिंगर केटी पेरी मुंबईत, ‘शॉपिंग’ अन् ‘बॉलिवूड’बद्दल उत्साहित (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉप सिंगर केटी पेरी या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या तिच्या सादरीकरणासाठी शहरात पोहचली आहे. तिचे म्हणणे आहे की, बॉलिवूडच्या कलाकारांसोबत पार्टी करण्यासोबतच अनेक गोष्टींमध्ये सहभागी होण्यास खूप उत्सुक आहे, ती ‘नो प्लस म्युझिक फेस्टिव्हल’ अंतर्गत 16 नोव्हेंबर रोजी म्हणजे शनिवारी डी.वाय. पाटील स्टेडियमवर परफॉर्मंस सादर करेल.

केटी पेरी हीने पत्रकारांना सांगितले की, ‘इतर काही लोकांची कामगिरी पाहण्यासाठी त्याचबरोबर या आठवड्यात मुंबईत मी इथल्या संस्कृतीत सहभागी होण्यासाठी देखील पूर्णपणे उत्साही आहे. मी अन्य लोकांसारखी नाही जे रुममध्ये राहून वेटर्सला रुम सर्विस करण्यास सांगतात. मी बाहेर जाते, जग पाहते. मला लोक, संस्कृती आणि परंपरा खूप आवडते. तुम्ही मला सामान्य लोकांसारखे पहाल.

View this post on Instagram

💚 KAABOO 💚 📸 @shearerphoto

A post shared by KATY PERRY (@katyperry) on

केटीने संगीताच्या दुनियेत पाऊल टाकल्यापासून तिच्या आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल ती म्हणाली की, आता तिला आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. तिने सांगितले की, तिला भविष्यात लाइव्ह शोज करायचे आहेत. जिथे ती तिच्या चाहत्यांसमवेत जास्त वेळ घालवू शकेल. 11-12 वर्षे संगीताच्या जगात सतत सक्रिय राहिल्यानंतर आता तिला काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखावे लागेल.

View this post on Instagram

35 and never more alive 🎂✨

A post shared by KATY PERRY (@katyperry) on

केटी भारतात आल्यामुळे तिला खूप आनंद झाला आहे आणि ती खूप उत्साही आहे. ती प्रथमच मुंबईत सादरीकरण करणार आहे. केटी पेरी हीचे मुंबईत भव्य स्वागत होणार आहे. असं सांगितलं जात आहे की, करण जोहर केटीच्या स्वागतासाठी भव्य रिसेप्शन ठेवणार आहे. करण जोहरच्या घरी जबरदस्त पार्टी होणार असल्याच्या वृत्तांत म्हटलं आहे. त्यात फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध चेहरे दिसू शकतात.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like