‘या’ सुपरस्टारच्या बर्थडेला चाहत्यांनी कापला 5000 किलोचा केक, बनवलं ‘रेकॉर्ड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपण फिल्मी स्टार्सच्या वेड्या चाहत्यांविषयी बरेचदा ऐकले असेलच. पण आता दक्षिण चित्रपटांमधून देशभर प्रसिद्ध झालेला सुपरस्टार यशची फॅन फॉलोइंग काही वेगळी आहे. गेल्या वर्षी जेव्हा त्याने आपला वाढदिवस साजरा केला नव्हता तेव्हा त्याच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. आता यावर्षी त्याच्या 34 व्या वाढदिवशी केजीएफ स्टार यशच्या चाहत्याने 5000 किलोचा केक बनविला आहे. एकीकडे यशला हा मोठा केक पाहून आश्चर्य वाटले तर दुसरीकडे या केकनेही मोठा रेकॉर्ड तोडला आहे.

केजीएफ स्टार यशचा 34 वा वाढदिवस ग्रॅंड करण्यासाठी 8 जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये 5000 किलो केक तयार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनूसार हा केक तयार करण्यासाठी 50 किलो मावा, 1800 किलो पीठ, 1150 किलो साखर, 1750 किलो बटर क्रीम, 50 किलो तूप आणि 22500 अंडी वापरली गेली आहेत. या केकची उंची 40-70 फूट आहे. त्याचे वजन 5000 किलो आहे.

गेल्या वर्षीही हजारो चाहते यशच्या वाढदिवसाची त्याची झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर जमले होते पण काही कारणांमुळे यशने आपला वाढदिवस साजरा केला नाही. त्याचवेळी आपल्या आवडत्या स्टारचा वाढदिवस साजरा न केल्याची बातमी ऐकल्यानंतर एका चाहत्याने आत्महत्या देखील केली होती. यशचे बरेच चाहते आहेत जे त्याच्या एका झलकसाठी वेडे झाले आहेत.

‘KGF: Chapter 1’ च्या जबरदस्त यशानंतर यशची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढली. या चित्रपटानंतर तो खूप प्रसिद्ध झाला. सध्या तो आपल्या आगामी ‘KGF: Chapter 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आगामी चित्रपटाचे दुसरे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले. हा चित्रपट 2020 च्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !