‘हे’ काम करण्यास दिशा पाटनीला येते मजा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आजकाल तिच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लोकांना चांगलेच आवडले आहे. या चित्रपटात दिशाचा बोल्ड लूक पहायला मिळत आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा ओव्हरडोज पाहायला मिळणार आहे. दिशा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती फिटनेसबाबतीत खूप जागरूक असते. अनेकदा फिटनेस संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे तिला जास्त मजा येते हे व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

View this post on Instagram

🌟

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

फिल्म ‘मलंग’ मधून बिकीनी लुकमुळे चर्चेत आलेली दिशा पाटनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन सांगितले की, तिला चहा प्यायला खूप आवडते. चहा पिल्याने तिला खूप मजा येते. अलीकडेच दिशा पाटनीने खुलासा केला होता की तिला साखर खूप आवडते. तिने हे ही सांगितले की, स्नॅक घेतल्यानंतर त्याच्या गोडव्यामुळे तिची तलब कमी होते. एका कार्यक्रमात अभिनेत्री दिशा म्हणाली की, ‘मला साखर आवडते. त्याचबरोबर मला चॉकलेट देखील खूप आवडते.’

View this post on Instagram

Some more #malang❤️🧜🏻‍♀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🦋 #MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा आपल्या फिटनेसवर खूप लक्ष केंद्रित करत असते. ती तिचे फिटनेस फोटो सोशलवर शेअर करत असते. तिच्या फोटोंना हजारोपेक्षा जास्त लाइक आणि कमेंट येत असतात. तिचे इन्स्टाग्रामवर 30 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते.

View this post on Instagram

💚🧚‍♀️ #MyCalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like