93rd Academy Awards : ‘या’ मल्याळम सिनेमाची ऑस्कर 2021 मध्ये भारताकडून अधिकृत एन्ट्री !

पोलीसनामा ऑनलाइन – 93 व्या अकॅडमी अवॉर्ड (93rd Academy Awards) मध्ये मल्याळम सिनेमा जलीकट्टू (Jallikattu) ची भारताकडून अधिकृत एन्ट्री झाली आहे.

डायरेक्टर लिओ जोस पेलिसेरी (Lijo Jose Pellissery) चा हा सिनेमा एक ड्रामा थ्रिलर सिनेमा आहे. ऑस्करच्या (Oscar Awards 2021) अधिकृत एन्ट्री बनण्याच्या रेसमध्ये इतरही अनेक सिनेमांचा समावेश आहे.

You might also like