मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी खूपच सुंदर आणि ‘ग्लॅमरस’ ! डेब्यूसाठी ‘रेडी’

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीचा मुलगा माशी यानं काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड एन्ट्री केली आहे. त्याचा पहिला सिनेमा बॅड बॉयचे पोस्टर खुद्द सलमान खाननं शेअर केले आहेत. यानंतर आता मिथुनची मुलगी दिशानी चक्रवर्ती बॉलिवूड डेब्यूसाठी तयार असल्याचं दिसत आहे. तसं तर अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दिशानीचे काही फोटो समोर आले आहेत यात ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंवरून लक्षात येतं की, दिशानी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसला टक्कर देण्यासाठी तयार आहे.

दिशानीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. दिशानीचे हे फोटो सध्या चर्चेत आले असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अलीकडेच तिनं एक शानदार फोटोशुट केलं आहे. तिचे हे ग्लमॅमरस आणि हॉट फोटो पाहिल्यानंतर आता चाहते म्हणते आहेत की, दिशानी बॉलिवूड डेब्यूसाठी एकदम तयार आहे.

दिशानी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. चाहत्यांसोबत अनेकदा ती तिचे फोटो शेअर करताना दिसत असते. भलेही मिथुननं दिशानीला दत्तक घेतलं आहे. परंतु त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1265272609928876038?s=20

दिशानीबद्दल आणखी बोालयचं झालं तर दिशानी सध्या न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीमधून अ‍ॅक्टींग कोर्स करत आहे. दिशानीनं अद्याप सिनेमात एन्ट्री केलेली नाही. दिशानीला लहानपणापासूनच अ‍ॅक्टींगची आवड आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1265272952775303168?s=20