अभिनेत्री दीपिका पादुकोणचं ‘अ‍ॅसिड’ बाबत स्टिंग ऑपरेशन, समोर आलं धक्कादायक ‘वास्तव’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा छपाक हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज झाला. गेल्या काही दिवसांपासून ती सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. छपाक सिनेमाच्या निमित्तानं तिनं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. यातून जे काही समोर आलं आहे ते धक्कादायक असल्याचं समजत आहे.

अ‍ॅसिड खरेदी करणं किती सोपं आहे हे तपासून पाहण्यासाठी तिनं हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. छपाक सिनेमाच्या निर्मात्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, दीपिका आपल्या कॅमेरामन आणि इतर टीमसोबत कारमध्ये आहे. यात सहभागी लोक आसपासच्या भागात जातात आणि अ‍ॅसिड खरेदी करण्यासाठी चौकशी करतात.

यात काही प्लम्बर म्हणून गेले तर काही उद्योगपती, तर काही विद्यार्थी म्हणून गेले. यातून अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओतून दीपिकाने एक आव्हान केलं आहे. खास करून हे मुलींसाठी आहे. दीपिका म्हणते, जर तुम्हाला कोणी प्रपोज केलं आणि तुम्ही त्याला नकार दिला आणि त्यानंतर तुम्हाला तो त्रास देत असेल तर त्याच्याविरोधात आवाज उठवा. तुमच्या अधिकारांसाठी लढा.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !