‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस ‘पाखी हेगडे’चा आयटम ‘डान्स’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्ष फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असणारी हॉट भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस पाखी हेगडेनं सिनेमात वापसी केली आहे. पाखीच्या ‘विवाह’ या सिनेमातील आयटम साँग सध्या सोशलवर चर्चेत आलं आहे. तेरे सीनें में लगता है दिल नहीं असे या गाण्याचे बोल आहेत. पाखी पुन्हा एकदा आपल्या जुन्या एनर्जेटीक अंदाजात दिसत आहे.

पाखीच्या परत येण्याने चाहतेही खूप खुश दिसत आहेत. सध्या पाखीचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. नेटीझन्सकडून हे गाणं युट्युबवर वारंवार पाहिलं जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओला मिलियन्स व्ह्युज मिळाले आहेत.

पाखीने गाण्याच्या शुटींगदरम्यानचेही काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. यातील ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये पाखी कमालीची हॉट दिसत आहे. पाखीच्या वापसीनंतर लोक म्हणाले की, भोजपुरी क्वीन परत आली आहे.

 

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like