Panga Movie Review : ‘स्वप्नभंग’ झाल्यानंतर ‘चिंगारी’चं काम करतो कंगना रनौतचा ‘पंगा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बऱ्याच दिवसांपासून तिच्या ‘पंगा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता कंगनासाठी चांगली बातमी समोर आली आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी ट्विटरवर ‘पंगा’ चे रिव्हू शेअर केले आहे. यावरुन स्पष्ट झाले आहे की कंगनाने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रत्येकजण या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटाविषयी ट्विटरवर लोकांनी काय लिहिले आणि कोणती गोष्ट सर्वाधिक पसंत केली जात आहे हे जाणून घ्या.

कंगनाच्या मागील काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून ‘पंगा’ चित्रपटाला ज्या पद्धतीने पसंती केले जात आहे ही कंगनासाठी आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर एका युजरने ट्विटरवर रिव्हू देताना लिहिले की, ‘आमची क्वीन कंगना रणौत हिने पुन्हा एकदा क्रिटिक्स काम केले आहे, कंगनाच्या शानदार अभिनयाने सगळ्यांवर एक छाप टाकली आहे. पंगाला 5 पैकी 4 तारे मिळत आहेत.

दुसरीकडे, कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट पाहून दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘हा चित्रपट शानदार आहे अर्थातच हा चित्रपट 100 कोटी सहज कमवेल. या चित्रपटात केवळ कंगनाच इतक्या सुंदरपणे हे करू शकली.’, त्याचवेळी दुसर्‍याने लिहिले, ‘कंगनाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. या चित्रपट ती खूप रिअर दिसत आहे त्याचबरोबर तिने काहीच मेकअप केला नाही. शारीरिक परिवर्तन कौतुकास ती पात्र आहे.’

एकंदरीत सर्वांनाच कंगनाचा अभिनय आणि चित्रपटाची कथा पसंत पडत आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर, कंगना अशा मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे जी अगदी सर्वसाधारण महिलेसारखी आहे. पण ती आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पावले उचलत आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी गायक – अभिनेता जस्सी गिलसुद्धा आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like