‘या’ दिग्दर्शकासोबत अभिनेत्री परिणिती चोपडाचे ‘लफडं’ ! फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअपबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. अभिनेत्री परिणिती चोपडाही अशा वृत्तामुळे चर्चेत आली आहे. परिणिती कधीच आपल्या खासगी आयुष्यावर आणि रिलेशनशिपवर बोलताना दिसत नाही. सध्या परिणीतीबद्दल जी माहिती समोर आली आहे ती चाहत्यांना नक्कीच चकित करू शकते. अनेक मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला आहे की, दीर्घकाळापासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत आहे. हा व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीशी जुडलेलाच आहे. खास बात अशी की, परिणितीच्या जवळच्यांना तिच्या नात्याबद्दल सर्व काही माहिती आहे.

Parineeti-with-Boy-friend

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणिती या व्यक्तीला २०१७ पासून डेट करत आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून इंडस्ट्रीतील ओळखीचा एक चेहरा असिस्टंट डायरेक्टर चरित देसाई आहे. परिणिती तर कधी या नात्यावर काही बोलत नाही. परंतु नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने चरित देसाईला डेट करण्याबाबत उत्तर दिलं आहे. तिचं म्हणणं आहे की, तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना सर्व काही माहिती आहे. गेल्या वर्षी प्रियंका चोपडाच्या लग्नातही चरित परिणितीच्या आसपास दिसला आहे.

Parineeti-with-boyfriend

परिणिती म्हणाली की, “मी हे स्वीकारलंही नाही आणि नाकारलंही नाही. माझे कुटुंब, माझे मित्र प्रत्येकाला सत्य माहिती आहे. हे माझं खासगी आयुष्य आहे. त्यामुळे मी यावर काही कमेंट करण्याची माझी इच्छा नाही.” चरितने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या अनेक सिनेमांसाठी काम केले आहे. याशिवाय प्रियंका चोपडा आणि ऋतिक रोशनच्या अग्निपथ सिनेमासाठीही त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

परिणितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती ‘जबरिया जोडी’ या सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला. याशिवाय परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकवरही काम करत आहे. नुकताच तिने बॅडमिंटनची प्रॅक्टीस करतानाचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला होता.

आरोग्यविषयक वृत्त 

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा