वाढीव ! ‘तु्म्ही मला फॉलो का करत नाहीत ?’, ‘या’ अभिनेत्रीचा PM मोदींना सवाल?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असते. पायल खुलेआम भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करते. अशातच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे. यानंतर ती चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. अखेर मोदी तिला(पायल रोहतगी) फॉलो का करत नाही असे ती म्हटली आहे.

PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAM या नावाने अकाऊंट चालवणारी पायल हिंदू आणि बीजेपीसाठी ट्विट करत असते. तिने तिच्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माननीय प्रधानमंत्रीजी मी तुम्हाला कधी भेटले नाही. तुमचं ट्विटर हॅंडलही मला फॉलो करत नाही. तसं तर तुम्ही खूप साऱ्या सुपरस्टार्सला फॉलो करता. मी मनापासून तुम्हाला सपोर्ट करते. मला वाटतं तु्म्ही देशाचे निपक्ष नेता आहात. ही मला तुम्ही दिलेली ट्रीटमेंट योग्य आहे का?”

खास बात अशी की, पायलच्या या ट्विटनंतर युजर्स तिला सतत प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण तिला साथ देत आहेत. तर काही लोक तिची टर उडवत मजाही घेत आहे. पायलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर पायलने प्लॅन, रक्त, हे बेबी, 36 चायना टाऊन आणि ढोल यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पायल इंडस्ट्रीपासून दूर आहे. याआधी ती बिग बॉसमध्येही दिसली आहे. याशिवाय तिने नच बलिए आणि सीआयडी या शोमध्येही काम केले आहे.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like