मुलगी अलिया फर्निचरवाला आई पूजा बेदीच्या दुसर्‍या लग्नाबाबत म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलिवूड स्टार किड्स चर्चेत आहेत. कोणी सिनेमाची तयारी करत आहे तर कोणी डेब्यू केला आहे. अशता पूजा बेदीची मुलगी अलिया फर्निचरवाला सध्या चर्चेत आहे. लवकरच अलियाचाही डेब्यू होणार आहे. तिचा आगामी सिनेमा जवानी जानेमनचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात ती सैफ अली खानसोबत काम करताना दिसणार आहे. ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या अलिया प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत तिनं खासगी आयुष्यावरही भाष्य केलं आहे. जवानी जानेमन या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

Unfiltered togetherness… ❤

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

पूजा बेदीनं फरहान फर्निचरवालापासून 2003 साली घटस्फोट घेतला होता. परंतु मुलगी अलिया आणि तिच्या नात्यावर मात्र काहीच परिणाम झाला नाही. एका प्रश्नाचं उत्तर देताना अलिया म्हणाली, “माझी आई गावी आहे. मी माझे वडिल आणि 4 वर्षांच्या हाफ ब्रदरला नेहमीच भेटत असते. ते आता माझी फॅमिली आहेत. माझंही त्यांच्यावर प्रेम आहे.”

पूजा बेदी आणि तिचा बॉयफ्रेंड मानेक कॉन्ट्रॅकटरबाबत बोलताना अलिया म्हणाली, “मानेक अंकल खूप चांगले आहेत. मला आणि माझा भाऊ आमोरला ते खूप आवडतात. दोघांनीही साखरपुडा केला आहे. ते लग्न कधी करतील हे मला माहिती नाही.

View this post on Instagram

Prince charming .. @maneckofficial

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like