शुक्रवारी ‘असं’ तोंड करते ‘हॉट’ अभिनेत्री पूनम पांडे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडियावर आपल्या हॉट फोटोने तापमान वाढवणारी अभिनेत्री पूनम पांडे सध्या नवीन फोटोमुळे चर्चेमध्ये आली आहे. पुनम पांडेने शुक्रवार ५ जुलैला एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन पुनमने लिहले की, हा माझा शुक्रवारचा फेस. पुनमच्या या फोटोंना तिचे फॉलोअर्स खूपच कौतुक करत आहे. तर काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

My Friday Face.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

सनम नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर लिहले की, तु काहीही पोस्ट केले तरीही हॉट दिसत नाही. अशा प्रकारे काही युजर्स पूनम पांडेला मेसेज करुन ट्रोल करत आहे. अशा मेसेजचा पूनमवर काहीच परिणाम होत नाही. ती खूपच बिंदास आहे आणि आपल्या जीवनात सुखी आहे.

View this post on Instagram

Good night Team India. #indvsbangladesh ❤️

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

काही दिवसांपुर्वीच पूनम पांडेने टीम इंडियाच्या सेमी फायनलला पोहचण्याच्या आनंदाचा फोटो शेअर केला होता. याआधी पूनम पांडेने २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये तर चांगलाच धूमाकुळ घातला होता. ती वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुर्ण कपडे काढणार होती. या वक्तव्यानंतर पूनम पांडे खूपच चर्चेमध्ये आली. तिला कोणीच विसरु शकले नाही. मॅच जिंकल्यानंतर तिने जे वक्तव्य केले होते ती ते पुर्ण करु शकली नाही. पण २०१९ मध्ये इंडियाच्या एका-एका विजयावर तिने बोल्ड फोटो शेअर करुन विजय साजरा केला.

View this post on Instagram

Sunday mood.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनम पांडे चित्रपटात आपले नाव कमावू शकली नाही. पण ती बोल्ड फोटोसाठी सोशल मिडियावर खूपच प्रसिद्ध झाली. पूनम ‘द जर्नी ऑफ कर्मा’ चित्रपटामध्ये शक्ती कपूरसोबत रोमॅन्स करताना दिसून आली होती. या चित्रपटामध्ये तिने बोल्ड सीन दिले होते. स्वतःपेक्षा ३८ वर्षाने मोठ्या अभिनेत्यासोबत पुनमचे रोमॅन्टिक सीन खूपच व्हायरल झाले होते. चित्रपटात असे बोल्ड चित्रपट असून देखील याला यश मिळाले नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

 

 

Loading...
You might also like