लेस्बियन लव्ह स्टोरी : ‘शीर-कोरमा’चं पहिलं पोस्टर रिलीज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा आगामी सिनेमा शीर कोरमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. स्वरा आणि अभिनेत्री दिव्या दत्ता दोघींनीही आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवरून पोस्टर शेअर केलं आहे. या सिनमात स्वरा मुस्लिम मुलीची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये याची झलकही पहायला मिळते. या पोस्टरमध्ये दिव्या दत्ताही दिसत आहे.

हा सिनेमात लेस्बियन लव्ह स्टोरीवर बेस्ड आहे. पोस्टरमध्ये दिव्या आणि स्वरा यांनी एकमेकांचा हात पकडला आहे आणि प्रेमात बुडाल्या आहेत असं दिसत आहे. दोघींच्या हातावर मेंदीही दिसत आहे. हे पोस्टर रिलीज होताच व्हायरल झालं आहे. पोस्टरमुळे लोकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

फराज आरिफ अंसारी डायरेक्ट करत असलेल्या या सिनेमात शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात दिव्या दत्ता आणि स्वरा भास्कर व्यतिरीक्त विरष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

View this post on Instagram

As people who work in show biz and the glamour industry, I think its very important to be aware that the fashion industry is one of the major contributors to industrial pollution in this world. With the current climate crisis, I think all of us can do our small bit, to conserve our resources in the personal choices we make. Recycling and up cycling old clothes is one such means.. I am trying to do the same by up-cyclying one of my beloved late nani’s old saris into a pant suit. It’s special because it holds sentimental value and its a small attempt towards conservation on our planet and encouraging recycling and upcycling. Styled by: @dibzoo Shoes: @papadontpreachbyshubhika Jewellery: @mohabygeetanjali Make up: @saracapela Hair: @rupali.dhumal Pics: @shivamguptaphotography Moral support: @sanjeevinisingh #bestteamever ❤️ #doourbitfortheenviroment #doourbit #fashioncanbebigger

A post shared by Swara Bhasker (@reallyswara) on

View this post on Instagram

Beach wala feel..

A post shared by Divya Dutta (@divyadutta25) on

View this post on Instagram

Black n white. Goodmorn

A post shared by Divya Dutta (@divyadutta25) on

View this post on Instagram

Deep in thoughts

A post shared by Divya Dutta (@divyadutta25) on

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like