बेडवर रोमँस करताना दिसले प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर , HOT व्हिडीओ लीक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या आपला आगामी सिनेमा द स्काय इज पिंकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच प्रियंकाच्या द स्काय इज पिंकचा नवीन प्रोमो व्हिडीओ लीक झाला आहे. यात दिसत आहे की, प्रियंका आणि अभिनेता फरहान अख्तर बेडरुमध्ये आहेत आणि आपल्या लव्ह लाईफला अ‍ॅक्टीव्हेट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बेडवर एकमेकांच्या जवळ असताना प्रियंका फरहानला सांगते की, त्याने चुकीची अंडरवेयर घातली आहे. ही अंडरवेयर माझी आहे असं प्रियंका फरहानला म्हणते. यानंतर प्रियंका जंगल जंगल बात चली है असं गाणं म्हणते. दोघेही एकमेकांवर पडून मस्ती करताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियंका 3 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये काम करताना दिसणार आहे. खऱ्या आयुष्यावरून प्रेरीत असा हा सिनेमा आहे. दिल्लीच्या आयशा चौधरची ही स्टोरी आहे. या सिनेमात जायरा वसीमही दिसणार आहे.

 

You might also like