Video : बर्थडे पार्टीमधील अभिनेत्री प्रियंका चोप्राचा ‘तो’ सेक्सी डान्स तापवतोय सोशलचं ‘तापमान’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची ‘देसी क्वीन’ प्रियंका चोपडाने १८ जुलैला आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. बर्थडे पार्टीमध्ये तिने खूप मस्ती केली. बर्थडे पार्टी मधील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पति निक जोन्सने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रियंका रेड कलरच्या ड्रेस मध्ये सेक्सी डान्स करतांना दिसते आहे. तिने लाल कलरचा डीप नेक, शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि त्यामध्ये ती खूप हॉट दिसते आहे.

निकने इंस्टा स्टोरीवर हा व्हिडीओ शेयर केला आहे आणि त्यासोबतच निकने एका मॅसेजसोबत तिला बर्थडे विश केले आहे. निकने प्रियंकाचे दोन फोटो शेयर करत लिहिले की, तुम मेरी जिंदगी की रौशनी हो, मेरा दिल हो.. लव यू बेबी।

image.png
प्रियंकाच्या बर्थडेला तिची सासू डेनिस जोन्स आणि बहीण परिणीति चोपडाने तिला एक खास मॅसेज लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. डेनिसने आपल्या इंस्टाग्रामवर हळदी समारंभातील फोटो शेयर करत लिहिले की, खूबसूरत लड़की का खूबसूरत जन्मदिन, आई लव यू दिल।

आणि परिणीतिने लिहिले की, हैप्पी बर्थडे मीमी दीदी, आप जैसे दुनिया में और कोई नहीं है। एक्ट्रेस और सिस्टर. प्रियंकाने २०१८ मध्ये निक जोन्ससोबत लग्न केले.

You might also like