पती निक सोबत असताना ‘त्या’ ‘ड्रेस’मुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘परेशान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राचे फोटो तर आपण पाहिलेच असतील. तुम्ही कधी तिच्या एका गोष्टीकडे लक्ष दिले का ? नाही ना ? आम्ही तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्याकडे तुमचे कधी लक्ष गेले नाही. काही दिवसांपुर्वी प्रियंकाने तिचे आणि निकचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. हे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये असे दिसते की प्रियंका वेगाने येणाऱ्या हवेला खूप वैतागली आहे. कारण हवेमुळे तिच्या केसांची स्टाइल बिघडत आहे. त्यामुळे ती आपल्या केसांना वारंवार सावरताना दिसत आहे. त्याचबरोबर तिने ड्रेसला ही सावरले आहे.

हवेममुळे प्रियंकाचा ड्रेस उडत आहे. ड्रेस उडल्यामुळे देसी गर्लची स्टाइल खराब होत आहे. तिच्या या स्टाइलला आणि लुकला परफेक्ट ठेवण्यासाठी प्रियंकाने हातात ड्रेस पकडला आहे. या फोटोचे तुम्ही खूप जवळून निरीक्षण केले तर प्रियंकाने ज्या हाताने निकला पकडले आहे. त्याच हाताने ड्रेसला ही पकडले आहे. त्यामुळे लुक परफेक्ट दिसत आहे. दोघेही फोटोत नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री प्रियंका आणि निक सध्या जो जोनास आणि सोफी टर्नरच्या लग्नात सामिल होण्यासाठी पॅरीसला गेले आहे. तिथे ते एकमेकांसोबत वेळ घालवित आहे. त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या लुकमध्ये प्रियंका आणि निक एकमेकांना किस करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे. हे दोघे सोशल मिडियाचे फेवरेट कपल झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर फॉलोअर्सची नजर असते.

View this post on Instagram

🧡 #Cannes2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

You might also like