प्रियांकाचा तब्बल ‘एवढ्या’ लाखाचा ड्रेस

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलीवूडमधील कलाकार आणि त्यांचे राहणीमान यावर नेहमीच चर्चा रंगते. यामध्ये बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री शॉपिंगमध्ये अग्रेसर असतात. या मंडळींपैकी देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमी आपल्या पेहरावांमुळे चर्चेत असते. नुकत्याच एका कार्यक्रमात टी ज्या वेगळ्या पेहरावात दिसली त्यासाठी तिने निळा रंगाचा जंपसूट घातला होता.

हा जंपसूटमध्ये प्रियंकावर अगदी खुलून दिसत आहे. पण या ड्रेसची किंमत ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल. प्रियंकाच्या या ड्रेसची किंमत जवळपास एक लाख 46 हजार 350 रुपये अशी आहे. देसी गर्लची फॅशन आणि तिची आवड नेहमीच हटके असते. महागड्या किमतीच्या वस्तू घेतल्याने भारतीय पुढारी, सिनेसृष्टीतील कलाकार असोत किंवा खेळाडू आपल्या राहणीमानामुळे व वापरणाऱ्या महागड्या वस्तूने कायम प्रसिद्धीच्या झोतात राहतात.

पहा प्रियांकाचा तो महागडा ड्रेस

प्रियांकाचा तब्बल ‘एवढ्या’ लाखाचा ड्रेस